मज्जातंतूंची दुर्बळता | Majjaatantuunchii Durbalata

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Majjaatantuunchii Durbalata by ग. पां. परांजपे - G. Paan. Paraanjape

More Information About Author :

No Information available about ग. पां. परांजपे - G. Paan. Paraanjape

Add Infomation AboutG. Paan. Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भे मळातंतंची दुर्बलता. सुमारें तीसवर्षांपूर्वी ज्या रोगांचें नांवदेखील ऐकूं येत नसे, ते रोग आजकाल तरुण विद्याथ्यांमध्येंही बरेच वाढलेले दिसून येतात. विशेषतः मेंदूचे रोग व मानसिक रोग यांचें प्रमाण हल्ली फार वाढत आहे. सध्यां जनतेमध्ये--द्यांत सु (१) शिक्षित ख्रीपुरुषवर्गांत विशेषें- करून-हृदयाची क्षीणता, मेंदूची दुबलता व पचनेंद्रियाची शक्ति- हदीनता हे रोग बऱ्याच मोठ्या प्रमाणांत आढळतात. गभादायाची अशक्तता हा विकार स्रियांमध्येंही फार बळावत शालला आहे. शंकडा पाऊणशे माणसें कमी अधिक प्रमाणांत या रोगांच्या आधीन झालीं आहेत, असे अनेक विद्वान्‌ डॉक्टरांचेहि मत आहे. अशा घातुक बिकारांपैकींच एका महत्वाच्या विकाराची सांगो- पांग माहिती मी आज देत आहें. या विकाराच्या सुरवातीसच खडबडून जागे झालें म्हणजे त्याचा तीव्र परिणाम शरीरावर घडणार नाहीं. व तो रोग थोड्याशा प्रय- त्नानें अल्पकाळांतच हतबल होऊन नाश पावेल. ही एक गोष्ट यामुळें घडून येणारी आहे. दुसरी गोष्ट अशी कीं, या विकाराचे स्वरूप जनतेपुढें आलें म्हणजे त्याच्या प्रतिबंधक ( प्रिव्हेन्टिव्ह ) उपायांकडे लोकांचे लक्ष सहजीं वेधून या रोगाचा फैलाव होणार नाहीं. करितां त्याच्या स्वरूपाकडे वळूं. ल्न 24
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now