पाणपोई | Paanpoi

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Book Image : पाणपोई - Paanpoi

More Information About Author :

No Information available about यशवंत - Yashvant

Add Infomation AboutYashvant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ प्रास्ताविक (९. ली. असो किंवा ज्यांत विचाराला आवाहन आहे असें सामाजिक किंवा टीकात्मक * दैवते मायतात ? (एर. १३), “तूंच रमणी? (एर. ४८), जगरहादी (एर. २१ )); * क्षुद्र जीवजन्दूस? (प. ५३) या कविता तुलनात्मक रृष्ीनें पाहिल्या म्हणजे हें सहज ध्यानांत येतें. के कै मात्र यशवंतांची प्रकाते भावकतीची असली तरी रामदासांच्या पद्रजाने पुनीत झालेल्या प्रदेशांत बाळपण गेल्यामुळें आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या उच जीवनमूल्यांचे सुसंस्कार व्यक्तित्वावर झाल्यामुळें त्यांच्या जीवनांत व त्यामुळेच त्यांच्या काव्यांत एक प्रकारचा झॅजारपणा आला आहे. रामदासांच्या सरळ, सावेश, रोखठोक ब्रोलांचा आणि सामान्य माणसांतल्या वीरत्वाहा आवाहन देणाऱ्या वाणीचा प्रभाव त्यांच्यावर निःसंशय पडला आहे. यशवंतांच्या काव्यांत _निराशे'चचाच सूर आधिक असतो; ते नेहमीं जीवनांतलीं रडगार्णीच गातात) अशा प्रकारचा आक्षेप गेल्या दोन तपांत त्यांच्यावर अनेंकट्रां घेण्यांत आठा आहे. अगदीं अलीकडे प्रो. जोंग यांनीं * जीवनाविषयींची यशवंतांची दश एक प्रकारच्या स्थिर नेराशयाची १ आहे असे उद्गार काढले आहेत. ( अवो- चीन मराठी काव्य, एर. २०६ ) इंग्रजी वाड्ययांत हार्डीविषयीं असेंच म्हट जातें. पण हार्डी जीवनाचें जें चित्रण करतो त्यांत निष्ठर नियतीला प्राधान्य असते. त्या अंघ आणि क्रर देवतेच्या वेगाने धावणाऱ्या रथाखालीं चिरून जाण्याकरितांच मनुष्य जन्माला येतो असा हार्डीचें वाड्यय वाचून आपला ग्रह होतो. य॒ह्मवंत त्याच्यासारखे नियतिवादी---व म्हणूनच कट्टर निराशावादी किंवा अश्रद्धावादी--नाहींत. मानवी आयुष्य---सर्व सामान्य मनुष्याचें आजचे, नला करा नतचे आपल्या दैशांतळें,आपल्या समाजांतलें जीवन ही सुखांतिका नाहीं हें ते स्पष्टपणानें च काक कती आ आणि वारंवार सांगतात.पण जीवनांतल्या या दुःखाला दैवापेक्षां माणूसच अधिक जबाबदार आहे, असें त्यांना वाटतें. * गुलामाचें गाऱ्हाणे (एर. २० )) * जगरहाटी ? (पृ. २१), * लिलाव? (प.२५) * व युगंधरांचें पाळपद (एर. ३५ ) या कावितांचे विषय आतिदाय भिन्न असले तरी त्या सर्वातून कवीचा हा दृष्टिकोन चांगल्या रीतीनें प्रकट झाला आहे.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now