संराक | Sanraak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sanraak by संतुराम रामकृष्ण कर्णिक - Santuram Ramkrishn Karnik

More Information About Author :

No Information available about संतुराम रामकृष्ण कर्णिक - Santuram Ramkrishn Karnik

Add Infomation AboutSanturam Ramkrishn Karnik

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिवला नाही व ज्याच्या काव्यसुमनांचे महत्त्व संख्येतच आहे अशा कवीला त्याच्या बाडांचेच सरण रचून जाळून टाकण्यांत संराक यांनीं विनोदनिष्ठुरता दाखावली आहे. या अज्ञात कवाचा हा कार्तिस्तंभ प्रतिभाधून्य ओळी- जुळव्यांस तांबड्या बावट्याप्रमाण प्रतिबवक वाद्ये अशा सरस्वत[जवळ प्रार्थना आहे. जाहिरातींवर पोट भरणाऱ्या कित्येक नियतकालिकांत चाळू कथेचे- किंवा कादबरांचे तुकडे इतस्ततः फॅकून दिलेले असतात. आणि जाह्न रातींच्या जगलांतून पुढील कथानक शोधून काढतां काढतां वाचकांच्या नाकी नेव कसे येतात यावर सडेतोड परंतु मार्मिक टाका * एका साताहिकांतील एक चटकदार गोष्ट? या कवितेत केला आहे. सामान्य वाचकवगास तिच्यांतले मम पटल्याशिवाय राहणार नाही. कवीच्या रचनाकौशल्यास ह कविता श्रेयस्कारक आहे. “ माझी लघुकथा ” हा निय्तकाीलकांच्या लेखकवगीावर ओढलेला कोरडा आहे. प्रेमविषयक कविता, युप्तपोलिशी गोष्टी किंवा नाय्यछटा यांत गति न चालल्यामुळे इंग्रजा लघृकथेचें रूपांतर करण्याची वेळ एका केखकावर येते व “ दोन थोरांचे कल्पना विचार सदा एका रंषत चाळणार ” बा ठराविक उत्तराने तो आक्षिपकांचे समाधान करूं पाहतो. “ कथा काव्यांतुनि सदा वाहिलेले किती लेकांनी तस पाघर्ळालें” बा ओर्ळातील खेकांनीं या शद्दावरील टीप कवीचा जातिवंत मिस्कीलपणा चन दर्शविते. ह्ली टाप अशी आहेः--- ही शिवी नव्हे; ' लेखकांनी १ असे आहे, यतिभंग का काय: म्हणतात, तो हाऊ नये म्हणुन मधल्म * ख ? गाळळा आहे ! कै
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now