निजाम पेशवे संबंध १८ | Nijaam Peshave Sanbandh 18

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nijaam Peshave Sanbandh 18  by त्र्यं. शं. शेजवळकर - Tryn. Shn. Shejavalakar

More Information About Author :

No Information available about त्र्यं. शं. शेजवळकर - Tryn. Shn. Shejavalakar

Add Infomation AboutTryn. Shn. Shejavalakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
1 निजाम -पेशवे संबंघ--१८< वें दातक घ्यावयाचा आहे व्र त्यावर चौथा हसता अवलंबून ठेविला आहे, पण एवढ्याने जवळ जवळ सर्वस्र गमावन बसलेल्या राजाराम छत्रपतीचं समाधान नाहीं. त्याची आग्गाआकांक्षा दिछीचे राज्य घेण्याचीहि, म्हणजे सर्बंघ उत्तर हिंदुस्थान महाराष्ट्धमाच्या कक्षेत आणण्याची आहे आणि हे कायं सिद्धीस गेल्यानंतर व गेल्यास ब्राकीचे अडीच लाख होनांचा सरंजाम हणमंतराव घोरपड्यास मिळावयाचा आहे. या सर्व अटींत मराठ्यांचे ध्येय शिवकाली किती वृद्धिंगत झालें होतें त दिसून येतें. आणि हें ध्येय केवळ शेवमहमदी नव्हतं याची खाही पुढील इतिहास देत आहे. मुसलमानांनी व्यापिलेलें अखंड भारतवर्ष सोडविण्याचें भव्य ध्यय उत्कट शब्दांत सांगण्याचा तडाखा शिवकालीन मुत्सद्यांनीं चाल ठेवला होता. महाराष्ट्रबम हा वरील ध्येय सिद्ध करण्याचं साधन होतें. आपलें ध्येय सतत कायकत्यासमोर उद्‌घोषित करण्याचा व त्याचा प्रसार करण्याचा हा मागे पेशवाइंत बद पडला व त्यामुळें कायालाहि उणेपणा आला व धक्का बसला, राजारामाने काढलेल्या वरील पत्रानुसार अनेक मराठे घराणीं उपरिनिर्दिष्ट कायक्रमांत सामील झालीं व यांनीं पंघरा वषात दक्चिणेंतील मोगली राज्य खिरळभिळें करून नमंदापार होण्याचाहि उपक्रम नेमाजी शिंदे, केसोपंत पिंगळे व चिमणाजी दामोदर मोघे यांच्या नेतृत्वाखालीं सुरू केला. वरील पत्रांत सांगितल्याप्रमाणें जागीर कोणास दिली किंवा नाहीं अशी शंका येण्याचे कारण नाहीं. “राजश्री नागोजी माने यानी स्वामीकायांवरी एकनिष्ठता चरून आपले सर्व दक्तीनसी साहेता करून स्वामीच्या राज्याचा मामला थाटिला याकरितां स्वामी याजवरी कृपाळु होऊन या स्वतंतर मामला सांगोन औरंगाबाद प्राते व सरकार नांदेड बराडदेश पावेतो नामजाद पाठविले आहेती तिकडील देश कज करणें अगर खंडणिया घेऊन कमाविस करणें ते मशारनिले आपल्या जमावाने करितील तुम्ही यांकडील अनकूल्ता करून देऊन यांचा मामला नीटनेटका सजून देणें याच्या बिराजरीचे लोकांस देशाकडे सनदा करून दिधल्या आहेती त्याप्रमाणें सरंजाम करून दऊन हे जमावे स्वामीकार्य करीत येसे करणें याचे अनकुल्तेस 2202022222) तपती तता त चिती ५. शिव-चरित्र-स हित्य खंड ५, १९४२ ले. ६, प, ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now