स्त्रियांची परवशता | Striyaanchii Paravashataa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
304
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद वासुदेव कानिटकर - Govind Vasudev Kanitakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्ताव : ११
प्रसंगीं तो साधून घेतला, त्याबद्द र[० फडके हे मला क्षमा
करितील अशी आशा आहे. “कधींच न करण्यापेक्षां उशिरा
केले बरें” अशा आशयाची इंग्रेनी भार्षेत एक ह्मण आहे.
स्वातंत्र्य ' ह्या ग्रंथांत र[० फडके यांनी मिलूसाहबांचे बारीक
टाइपाचें ३६ प्ृष्टांचें * साक्षेप ? चरित्र, साहेब मजकूर यांनी स्वतां
लिहिलेल्या * आत्मचरित्र ' ४६0) 10810]3119' नामक ग्रंथाच्या
आधारे लिहिळं आहे. तेही चागले आहे. तं या म्रंथाच्या
वाचकांनी मुद्दाम बाचावें. त्यांत विशेषेकरून मिसेस टेलर बाई
बीस वर्षांच्या खेह्यानंतर मिळू साहेबांची घमपत्नी कशी झाली;
विलक्षण बाद्वे, परिपक्क विचार, मानवी स्त्रभावाचें तिचं पू्णज्ञान;
व्यावहारिक गोष््रींत तिचे शहाणपण, तिची न्यायप्रीति, वगेरे त्या
बाईचे अंगी असलेल्या अनेक गुणांमुळे मिलूसाहेबांचे ग्रथ किंवा
लेख यांत त्या पतिपत्नींच्या दोन विचारीघांचा कसा संगम होऊन
राहिला, वगरे इत्तान्त फार बोधप्रद व मनोरंजक आहे. * ख्रियांची
परवशता ! या ग्रंथाची रचना १८६१ सालीं झाली ह्मणून वर
सांगितलंच आहे. पुढें तो प्रॅथ तसाच ठेवून वेळोवेळी सुधारून
अतिशय उपयोग होईळ अशावेळी तो प्रसिद्ध करावा असा मिल
साहेबाचा प्रथम हेतु होता, तथापि वर सांगितल्याप्रमागें सुमार आठ
वर्षींनंतर, झणजे १८६९, सालातच तो व्यांनीं छापून प्रसिद्ध केळा.
या ग्रंथांत जे अ कांहीं फार खोल व चित्तवेधक आहे तें तें ह्याच्या
बायकोचेंच आहे. [मिलू साहेब आपल्या चित्रांत ह्मणतात :---
“जेव्हां दोन माणसांचे विचार व कल्पनातरंग सवांशी एक
User Reviews
No Reviews | Add Yours...