जुगार | Jugaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jugaar by मुक्ताबाई दीक्षित - Muktabai Dikshit

More Information About Author :

No Information available about मुक्ताबाई दीक्षित - Muktabai Dikshit

Add Infomation AboutMuktabai Dikshit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) शकक्‍्त्यलुसार खटपटहि केली आहे. कारण हें “नाटक? आहे याची मला जाणीव आहे. त्या रंजकतेंत अगर विचारसरणीत दोष असेल, तर त्याला कारण माझ्या बुद्धीच्या वा माझ्या कलेच्या मर्यादा. याव्यतिरिक्त दुसरें नाही. हें इतक्या स्पष्टपणें कबूल करण्याचा प्रसंग माझ्यावर या नाट्यप्रयोगांतल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनीं-यांत जीवनांतला सहकारीहि सामील आहे-आणला आहे. नाटक हें प्रयोगक्षम असलें पाहिजे, प्रयोगक्षमतेची परीक्षा प्रयोगावांचून ठरत नाहीं, हें माहीत असतांना “आपण नाटक लिहिलें पण-*' ही सूळ समस्याच दह्या लोकांनीं माझ्यापुढें उभी राह दिली नाहीं. मग दिग्दर्शित कोण करणार १ निमाण कोण करणार १ कामें कोण करणार १ या संकीर्ण समस्यांची गोष्टच दूर. माझ्यापुढें कोणतीच सबब उरू द्यायची नाहीं, असा या मंडळींनी जण काय चंग बांधला होता | सध्यांच्या धनहीनतेच्या काळांत नाट्यप्रयोग ही किती अवघड गोष्ट आहे, याची कल्पना त्या सष्टीशीं परिचय असणारांना तरी करून देण्याची गरज नाहीं. आजच्या जमान्यांत चाळू. असलेले नाट्यप्रयोग दोन प्रकारचे असतात: एक धंदेवाईक कंपन्यांचे नाट्यप्रयोग व दुसरे हीशी नाट्य- संघांचे प्रयोग. धंदेवाइकावर नाटकावरच जगण्याची जबाबदारी असल्यामुळें नाटकांच्या बाबतींत त्यांना एका ठराविक सांच्यापलिकडे जाणें दुघेट होतें, तर्‌ होशी नाव्यसंघांची होस “नाटकांत काम करणें ? इतकीच असल्यामुळें त्यांच्या हौसेला खरोखरच “मोल ' उरत नाहीं. या दोहोंच्या कचावट्यांतून वांचणारी प्रयोंगनिर्मिति व्हावी कशी? हा प्रश्न वरील सर्व मंडळींनीं जणुं काय एक- दिलानें सांडवला आणि '*जुगार'च्या नव्हे तर प्रा. बेंद्रे यांच्या वाक्याप्रमाणें खरोखरीच्या * जीवनाच्या * या नाटकांत माझ्याकडे * लेखकाची १ भूमिका सोपविली. ती भूमिका माझ्याकडून कितपत वठली हा माझ्या दृष्टीनें महतत्वाचा प्रश्न नसून ती वठविण्याचा प्रयत्न मीं किती आस्थेनें, तन्मयतेने, प्रामाणिकपणानें आणि निरलसतेनें केला, हा आहे. कारण असा प्रयत्न ही प्रत्यक्ष सुखसाधना आहे असा माझा तरी अचुभव आहे. “ श्री. दाते यांच्यासारख्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियाच्या नाव्यचालकाकरतां नाटक लिहिण्याचा प्रसंग शत्रूवरहि न येवो |?” अशी ज्या श्री. वर्तकांनीं “लपंडाव'च्या प्रस्तावनेत प्राथना केली आहे, त्याच वर्तकांना, श्रीं. दाते यांनीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now