आठवणी | Aathvani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aathvani by ज. म. करंदीकर - J. M. Karandeekarसदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat

More Information About Authors :

ज. म. करंदीकर - J. M. Karandeekar

No Information available about ज. म. करंदीकर - J. M. Karandeekar

Add Infomation About. . J. M. Karandeekar

सदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat

No Information available about सदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat

Add Infomation AboutSadashiv Vinayak Bapat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) सांठा जनतेच्या स्मृतीत असणे द्यक्य आहे, तरीपण त्याच त्या स्वरूपाच्या आठ- वर्णींची द्विरुक्ति होणार नाही, इतकी खबरदारी घेतली गेली असल्यानें आठ- वणींची सख्या पूर्वेसकल्पाच्या आटोक्यात ठेवली गेली आहे. त्यासुरळें आठवणी पाठविणाऱ्याचा आंकडा मर्यादेच्या आतच राखतां आला. वास्तविक पाहता ज्याला ज्याला म्हणून केळकराच्याविषयी, जे कांद्दी सागावयाचें असेल तें साग- ब्याला वाव ठेवला जाणे हे स्वाभाविक होते. तथापि साप्रतच्या काळातल्या इतर कोणत्याहि सपादकाला ज्या अडचणी नडतात, त्याच या आठवणीच्या सपा- दकालाहि नडत असल्यामुळे, द्विरुक्ति टाळण्यासाठी कित्येक आठवणीना फाटा द्यावा लायला. दुसरी राष्ट्रे औचित्याची व महत्त्वाची आठवणीत काय सागावे नि काय सांगूं नये यालाहि काही तारतम्य चालवावेच लागते पुढारी झाला म्हणून काय झाले, तो नेहमीच पुटारीपणान्या वेषभ्षेने नटून सदासर्वकाळ रगभमीवरच वावरत असतो असे नाही त्यामुळे त्याची कोणती उक्ति वा कृति पडद्याबाहेरची समजावयाची व कोणती 'जनान्तिक*' समजावयाची याचा विवेक करूनच त्यासबधाची आठवण प्रकट करावयाची का न करावयाची ह ठरविले पाहिजे इॉग्लिश कादबरीकर्त्री जेन ऑस्टेन हिने “पत्रा एका पान्नाच्या तोडून असे वदाविले आहे कीं, “1: स एछाप्रशा106 81 6 हेज पाट फेब 0206 188 डिक्षवे प्र १6 ॥॥) 0६ त्याच उल]ल, रिश र ९ छएशापपाट (फिश) --* ( सकाळी सद्दज बोळून गेलेल्या सगळ्या बावळट गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही संध्याकाळी त्या गोष्टी जर त्याच्या अगी लावू लागला तर सपलेच म्हणावयाचे !) यातील तात्पर्य हेच कीं, आठवण म्हणून नमूद करावयाची घटना थट्टेतील नसावी, महत्त्वाची असावी आणि त्या आठवणीतून चरिच्रनायकाच्या कोणत्या तरी गुणदोषावर प्रकाश पडेल अशा स्वरूपाची ती असावी. वततमानपचन्नात देण्यासाखी वार्ता कोणती, हिचे विवरण करताना लॉर्ड नॉर्थक्षिफ यानी दिलेले उदाहरण मार्मिक आहे. ते म्हणतात, * एका रस्त्यात एक कुत्रा एका माणसाला चावला * ही घटना सत्य असली तरी ती प्रसिद्ध करण्यासारखे तिच्यात वैशिष्टय काय आहे? पण याच्या उलट जर * एखादा मनुष्य बेफाम होऊन कुत्र्याला चावला ? तर ती “वारला? हटकून प्रसिद्ध करण्याजोगी आहे. द्दीच कसोटी लावून ताव्यासाहेबाच्या सबधाच्या आठवणीकडे पाहू लागल्यास, * तात्यासाहेब आमच्या घरी अ «व त्याना चहा घेतला, सभेचे अध्यक्ष व्हा अशी विनती केली गेली व ती त्यानी मान्य केली, सभेला ते ठरल्या वेळी आले, * असल्या आठवणी अगदी मासुली अतएय नीरस ठरतील याच्या उलट जर कोणी असे सागितले की, * तात्यासाहेबाना चहा देऊ केला असता काही गभीर प्रसग्ाने त्याचे चित्त वेवले गेल्याने चहा घेण्यालादेखील ते विसरले,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now