सार्थ परमामृत | Saarth Paramaamrit
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
79
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण हरि भागवत - Narayan Hari Bhagavat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१ छं]
आतां देई देवा मतिप्रकाश ।॥।
तुज जाणावया ।॥। १९ ॥
तू कृपासिंधु जरी वरद होसी ।।
तरी अज्ञान जीवाचें फेडिसी ॥।
मग लोपले प्रगटविसी ॥
शिवत्व सिद्ध !॥ २० ॥।
म्हणोनि मी विनवीं शरणागत ।।
तूं ज्ञानसूर्य हृदयीं उदित ॥
तरी अविद्यातम क्षणांत ॥
फिटेल खामी ॥ २१॥
यावरी श्रीगुरु झाले प्रसन्न ॥।
करविती परमाथांचें कथन ॥
बोलेन सकल शाखांचें मथन ।।
निवांण तेंचि ॥ २२॥
मंगलाचरण
जु
माझ्या मतीला आपण प्रकाशित कराच.
(१९) कारण-
आपण कृपासिंघु आहांत, म्हणून
आपण जर वर् दिलात, तर जीवाच्या ठायीं
असलेल्या अज्ञानाचा नाद्य करून लोपलेले
शिवत्व सहज प्रगट कराल. (२०)
या हेतून मी आपल्याला शरण येऊन
विनंति करीत आहें. मदाराज | आपण
माझ्या हृदयमंदिरांत ज्ञानसूयांचा उदय
कराल, तर अविद्यारूप तमाचा क्षणार्घांत
संहार होईल. (२१)
अशी प्रार्थना करितांच श्रीगुरु प्रसन्न
झाले, आणि परमाथाचें निरूपण करण्यास
त्यांनीं मला आज्ञा केली. त्या आह्षेच्या
जोरावर सर्व शास्रांचे मथन करून
त्यांतील निर्वाण तेंच भी आतां सांगतों.
(२२)
इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते मंगलाचरणं नाम
प्रथमप्रकरणं संपूर्णेम ॥ १॥
User Reviews
No Reviews | Add Yours...