अमृत - कळश | Amrit - kalash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Amrit - kalash by भा. पं. बहिरट - Bha. Pn. Bahirat

More Information About Author :

No Information available about भा. पं. बहिरट - Bha. Pn. Bahirat

Add Infomation About. . Bha. Pn. Bahirat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निवेदन ण्‌ “ तुकोबांचा आध्यात्मिक विकास ' या लेखांत भागवतधमं मंदिराचा कळस अ'सणारें श्रीतुकाराम महाराज यांचें जीवन भक्तिरसांतच अंकुरले, त्यांतच वाढले. व त्यांतच त्याचा परिपाक कसा घडला हें दाखविलें आहे. तें दाखवितांना श्री. केळकर, प्रि. दांडेकर, डॉ. रा. द. रानडं यांच्या या बाबतीतल्या विचारसरणीचा परामर्श घेतला आहे. व खिस्ती ग्‌ढवादीं यांनीं वणन केलेली “काळोखी रात्र ” (10371 1प1ट्र/ ०7 (४८३००४) व तुकोबांच्या करुणापर अभंगांतून व्यक्त झालेला अनुभव एक नव्हे, करुणापर अभंगांत परमेइवराच्या प्रेमस्वरुपाची अत्यंत गोड अनुभति कशी सांठवि- लेली आहे, याचें स्पष्टीकरण केलें आहे पंढरपुरच्या बडवे घराण्यांत दोनशे वर्षापूर्वी श्रीप्रल्हादबवा बडवे नावाचे सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या चरित्राचा व कवितेचा परिचय शेवटच्या लेखांत दिला आहे एकंदर लेखांतून निवड करण्याचें बाबतींत माझें स्नेही श्री. पु. वा. गोडबोले एम्‌. ए. एलएल. बी. व श्री. द. मा. मिरासदार एम्‌. ए. यांनीं मला मदत केली. त्याचप्रमाणें पुस्तकाची सूची, मृद्रितें तपासणें वगैरे कामीं माझे स्नेही श्री. य. ज. धारुरकर बी. ए. एलएल. बी. एम. ऐड्‌; श्री. वि. ग. जोशी एम्‌. ए. एलएल. बी. साहित्याचायं वः श्री. भारत कोठाडिया एम्‌. ए. एलएल. बी. यांनीं सहाय्य केलें याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. नवभारत, चित्रमयजगत, प्रसाद, सह्याट्र, नवामहाराष्ट्, गोफण या नियतकालिकांनी त्यांनीं प्रसिद्ध केलेले लेख या संग्रहांत समाविष्ट कर- ण्यास परवानगी दिल्याबद्दल त्या सर्वाचे मी आभार मानतो. हा लेखसंग्रह प्रसिद्ध करण्यास आपुलकीनें उत्तेजन दिल्याबद्दल श्री चि. ग. कर्वे व प्रा. बापूसाहेब माटे यांचा मी क्रहणी आहे. पुस्तकाची छपाई, बांधणी उत्तम तर्‍हेनें व वेळच्यावेळी करुन दिल्या- बद्दल “पांडुरंग मृद्रणालयाचें ” मालक श्री. कृ. ना. घळसासी यांचाही मी अत्यंत आभारी आहे. हा लेखसंग्रह वाचकांना आवडल्यास लेखसंग्रहाचा पुढील भाग काढ- ण्याची मनीषा आहें पंढरपूर कातिक श।। ११ ) द्यके १८७७ भा. प. बहिरट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now