आकळन व आस्वाद | Aakalan V Aasvaad
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
184
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भगवंत प्रल्हाद - Bhagavant Pralhad
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)निवेदन
'अकलन व आस्वाद हा टीका खेखसंग्रह मराठी वाचकांच्या हाती
सुपूत॑ करण्यात समाधान वाटत आहे. ' वरेरकरांच्या कादंबऱ्या ' परिचय
व परामहा व “अनुमती व अभिव्यक्ती ' (टीका लेख संग्रह) या दोन
पुस्तकांच्या प्रकाशनानतर बराच कालावधी लोटल्यावर प्रस्तुत लेख-
संग्रह प्रसिद्धीच्या प्रकाशात ग्रेत आहे. वरील दोन्ही पुस्तकाना मराठी
वाचकाकडून सहित्य-संस्थांकडून. वत्तपत्राकडून यथायोग्य प्रतिसाद
मिळाला 'केसरी ', 'यगवाणी ', 'तरुण भारत ', ' चित्रमय जगत '*
इत्यदि महाराष्ट्रातील अग्रेसर वत्तपत्राकडून व नियतकालिकाकडून अन्-
कल अभिप्राय प्रसिद्ध झाले इंदूर येथील मध्यप्रदेश साहित्यपरिषदेने
' अनुभती व अभिव्यक्ती * या ग्रंथाला इ स. १९५७-५८ मधील सर्वो-
त्कृष्ट पुस्तकामध्ये समावेश करून पारितीषिक दिले. या नियतकालि-
कांचा व साहित्यसंस्थांचा प्रस्तुत लेखक फ्रशणी आहे.
या लेखसंग्रहाच्या प्रकाद्यानाच्या बाबत्तीत नागपुर प्रकाशन नागपुर
या संथेचे मालक व चालक श्री. दि. मा धमाळ यांचे आत्यंतिक साह्य
झाले. त्यांच्या बहुमोल साह्याबद्दल मी त्यांचा उपकृत आहे.
या लेखसंग्रहाला महाराष्ट्राचे व मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक, टीका-
कार व कवी श्री. मवानीशंकर पंडित यांती प्रस्तावना लिहून दिली व
(७)
User Reviews
No Reviews | Add Yours...