आकळन व आस्वाद | Aakalan V Aasvaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aakalan V Aasvaad by भगवंत प्रल्हाद - Bhagavant Pralhad

More Information About Author :

No Information available about भगवंत प्रल्हाद - Bhagavant Pralhad

Add Infomation AboutBhagavant Pralhad

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निवेदन 'अकलन व आस्वाद हा टीका खेखसंग्रह मराठी वाचकांच्या हाती सुपूत॑ करण्यात समाधान वाटत आहे. ' वरेरकरांच्या कादंबऱ्या ' परिचय व परामहा व “अनुमती व अभिव्यक्ती ' (टीका लेख संग्रह) या दोन पुस्तकांच्या प्रकाशनानतर बराच कालावधी लोटल्यावर प्रस्तुत लेख- संग्रह प्रसिद्धीच्या प्रकाशात ग्रेत आहे. वरील दोन्ही पुस्तकाना मराठी वाचकाकडून सहित्य-संस्थांकडून. वत्तपत्राकडून यथायोग्य प्रतिसाद मिळाला 'केसरी ', 'यगवाणी ', 'तरुण भारत ', ' चित्रमय जगत '* इत्यदि महाराष्ट्रातील अग्रेसर वत्तपत्राकडून व नियतकालिकाकडून अन्‌- कल अभिप्राय प्रसिद्ध झाले इंदूर येथील मध्यप्रदेश साहित्यपरिषदेने ' अनुभती व अभिव्यक्ती * या ग्रंथाला इ स. १९५७-५८ मधील सर्वो- त्कृष्ट पुस्तकामध्ये समावेश करून पारितीषिक दिले. या नियतकालि- कांचा व साहित्यसंस्थांचा प्रस्तुत लेखक फ्रशणी आहे. या लेखसंग्रहाच्या प्रकाद्यानाच्या बाबत्तीत नागपुर प्रकाशन नागपुर या संथेचे मालक व चालक श्री. दि. मा धमाळ यांचे आत्यंतिक साह्य झाले. त्यांच्या बहुमोल साह्याबद्दल मी त्यांचा उपकृत आहे. या लेखसंग्रहाला महाराष्ट्राचे व मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक, टीका- कार व कवी श्री. मवानीशंकर पंडित यांती प्रस्तावना लिहून दिली व (७)
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now