कांहीं माणसें | Kaanhiin Maanasen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaanhiin Maanasen  by सदाशिव विनायक देशपांडे - sadashiv Vinayak Deshpande

More Information About Author :

No Information available about सदाशिव विनायक देशपांडे - sadashiv Vinayak Deshpande

Add Infomation Aboutsadashiv Vinayak Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गुन्हेगार गवळी “ अहो कसचा पठाण? देवाच्या दयेने अद्याप कजे काढण्याचा बाका प्रसंग आला नाहीं, पण सध्या सरकारचे होकच आमच्यामाग्ें पठःणासारखे लागतात.” हॅ बोलतांना तो मोठ्या काकुळतीनें एकेक शब्द काढीत होता. मला त्याचें बोलणें नीटस समजेना म्हणून मीं नुसताच “ऑ? असा कांहींसा आश्चयोद्रार काहून प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागलों. माझी आस्था पाहून त्यालाही बोलण्याचा धीर आला व तो आपली हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, “त्याचं आतां असं झालं आहे, सरकारने दूध तपास- ण्याचं काढलं आहे यंत्र, ह्लींच्या काळांत कसलीं कसलीं 4त्र निघतील भगवान जाणे ! रस्त्यांत कुणीही दूधवाला सापडला, कीं धरतात त्याला व लावतात त्याच्या दुधाला यंत्राची तपासणी ! सरकारने दुधाचा कस स्वतःच्या मनाशीं जो ठरवला आहे, त्या कसाचं दूघ दिसलं नाहीं, कीं दुधांत पाणी मिसळलं द्या आरोपावरून लगेच त्याला गुन्हेगार धरतात व करतात दंड. काल मी सुद्धा असाच अचानक ्यांच्या हातांत सापडलो. त्यांचं यंत्र कांहीं माझ्या दुधाचा सरकारी कस दाखवीना. लगेच ठरलां गुन्हेगार व झाला दंड ! आतां बघा, दंड कुटून देणार १ शिवाय वर अग्रामाणिक ठरलो तें वेगळेच.” तो हताश चेहरा करून थांबला, “ अरे, मग त्यापेक्षां सरकारी कस येण्याइतकं चांगलं दूध येण्याची व्यवस्था करावी. गुरांना सरक्‍्या-पॅडीचा खुराक चाळू करावा. दुधांत पाणी मिसळू नये, म्हणजे आपोआपच दूध चांगलं निघतं. . .” माझ्याजवळ उपदेश काय थोडा होता! एखाद्या व्याख्यात्याच्या आवेशाने मीं भाषण सुरू केले. “ साहेब, आपण म्हणतां तें ठीक आहे. आतां मी आपणांलाच विचारता, इतकीं वर्ष मी आपल्या धरीं दूध घालतों आहे, कधीं एक दिवस तरी पाणी मिसळलेले आढळलं का १ पोराबाळांची शपथ घेऊन सांगतों साहेच, पाण्याचा एक थेंबही कधीं मिसळला असेल तर हराम, अहो, आपल्यासारख्यांना दूध विकायचं, पेसे घ्यायचे नि पाणी घाळून पाण्याचे पेसे घेऊं १ ते पाप कुठें फेह्र ? आतां दुधाचा कसच कमी होत चालला, त्याला काय करणार! तुम्ही पाहातांच आहां, महागाई ही अशी, आमच सवांचं पोट दुधाच्या धंद्यावर. घरीं चार कर्चींबच्ची आहेत. त्यांच्या तोंडीं घास घाळून मग गुरांचं चारापाणी ह २५ क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now