बंगाळी वीरांच्या कथा १ | Bangaalii Viiraanchyaa Kathaa 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bangaalii Viiraanchyaa Kathaa 1 by अनंत विठ्ठळ आपटे - Anant Viththal Aapate

More Information About Author :

No Information available about अनंत विठ्ठळ आपटे - Anant Viththal Aapate

Add Infomation AboutAnant Viththal Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) तो मिजासखोर अधिकारी त्यांचा हमाल समजला; पण त्यांच्या त्याह्दी वेदांत त्वे अतलेल्या कांहीं सुशिक्षित लोकांनीं पंडितजींना ओळखल व ते त्यांच्या भॉवतों जमून त्यांजबळ विचारपूस करूं लागले. आपण ज्याला हमाल: समजून दोन आण्यांचे पेसे हातावर ठेव- णार होतों, तो इसम दूसरा कोणी नसून प्रख्यात विद्वद्रत्न ईश्वर- चंद्र विद्यासागर होत, हे कळल्यावर त्याची जी तिरपीट उडाली ती कोठवर वणन करावी? त्याचा चहेरा लषष्जेते काळा ठिक्षर पडला. क्षमा मागून मोकळे म्हात्रे, तर लोंडांतून शब्द निवेना ! शेषरटी पंडित्जींनीं आपण होऊनच त्यास जाण्या निरोप दिला. पुढ किथ्ेक दिवलपर्यंत पंडितजींच्या मित्रमंडळीत हा एक कार- मणुकीचा विषयच होऊन ब्लला होता. पंडितजी मात्र हा विषय ख्टेत्ारी न नेतां मोठ्या गंभीरपणाने म्हणत, पाहा, आपल्या लोक्षांमा बडेजावरूपी पिशाच्चाने कस घेरून टाकिले अहे, आम्हांला जवल्या- नंतर आंचवात्रयाचे तर हातांवर पाणी घालण्यास नौकर हवा; अधी मेल सडकेने जायचे असलें तरी पायांचा उपयोग करणें लांच्छना- स्पद वाटते, गाडीवाल्याने अडवून पैते मागितळे तरी आम्ही भरिता, कारण बडेजाव कमी होतो; बाजारांतून दोन पैशांची भाजी आणाव- याची तर आम्हांला नौकर लागतो. ही स्थिति भूषणावह आहे अत केव्हांही म्हणतां ये गार नाहीं. तरुण पिढीने ह्या उपदेशाचा अवश्य विचार करावा, तरच बडे- जावाचें हई भूत गाडळें जाईल ! 9. प्रसंगावधान. बंगाल्यांत वनचरपारा हें एक. लहानसं खेडं आहे. तेथ. एकर मोठा घमाट्य सावकार ह्ाऊन गळा. त्याने प्रेक्षणाय अत एक शंकसचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now