ताडगोळे | Taadagole
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
132
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शंकर कृष्ण आठवळे - Shankar krishn Aathavale
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१३)
नाहीं. एका वाक्याच्या फटकाऱ्यांत सबंध चित्रच चित्र उभ कर.--
ण्याचें अनुपम कौशल्य श्री. आठवले यांच्या लेखणींत आहे.
शब्दांचा आणि वणेनांचा विनाकारण फापटपसारा निमीण न
करतां अगदीं मोजक्या, आवश्यक आणि रेव शब्दांत कथा-
भाग ठळकपणे रंगविण्याची कला श्री. आठवळे यांच्यामध्यें आहे.
समाजाच्या जीवनाशीं वाड्मय निगाडित असलें पाहिजे या आधु-
निक साहित्यविषयक विचाराशी श्री. आठवले यांचें हें लिखाण
सर्वस्वी जुळणारे असच आहे. समाजाला धक्के देऊन जागृत कर-
ण्याचे श्री. आठवले यांच्या छेखणींत असलेले सामथ्ये याहीपेक्षा
वाढेल असा मला विश्वास वाटतो. सदर “* ताडगोवळ्यां 'चा
आस्वाद घेतल्यानंतर मनांत एक प्रकारची अस्वस्थता उत्पन्न
होईल ब मस्तक भडकून जाईल आणि वाचक समाजाकडे
डोळे उघडून ताठर दृष्टीनें पाहूं लागेल !
म्हणूनच या * ताडगोळ्यां !ना * बॉबगोळे १? ह नांव दिलं.
असतें तरी तें शोभण्यासारख द्दोते ! यांत सवे कांहीं आलें!
२३ फेब्रुवारी १९३९ )
सारस्वत वसाहत, पुणें १.
प्रल्हाद केशव अत्रे.
User Reviews
No Reviews | Add Yours...