योगवासिष्ठ आणि संत वाड्मय | Yogavaasishtha Aani Santavaangabhay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : योगवासिष्ठ आणि संत वाड्मय  - Yogavaasishtha Aani Santavaangabhay

More Information About Author :

No Information available about यशवंत विठ्ठळ परांजपे - Yashvant Viththal Paranjape

Add Infomation AboutYashvant Viththal Paranjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) बापुसाहेबांचा अगदीं पहिल्यापासून जो संबंध आला तो शेवटपर्यंत कायम होता. आणि कधी ट्रेझरर म्हणून, कधी सेक्रेटरी म्हणून, तर कधीं परगांवी जाणाऱ्या क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणून अशी नाना तऱ्हेनं असोसिएशनची आणि ठृब ऑफ महाराष्ट्राची सेवा केली. टेनिसच्या खेळांत बापूसाहेबांनीं चांगळच प्राविण्य मिळविले होते. आणि अनेक पेले ह्या खेळांत मिळविले होते. ९ळांतील त्यांची “सर्व्हिस 1 *अतिशय सुंदर, डोलदार आणि वेगानं होत असे. आणि “ फोर हॅण्ड डरइव्ह * सुद्धां मोठा आकर्षक पण जोरदार असे ते रोज नियमाने टेनिस खेळत असतच; पण कुठं गांवाला गेले तर तिर्थ[ह जातांना आपली रॅकेट घेऊन जात आणि तिथल्या बच तात्पुरते सभासद होऊन टेनिस खेळत. टेनिस खेळल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. वयाच्या ५९ व्या वर्षी पेन्शन घेतल्यावर केवळ होस म्हणून ते एम्‌. ए. झाले. तेव्हां ते म्हणाले कीं “आतां आयुष्यांत दोनच गोष्टी करावयाच्या---खूप टेनिस खेळायचे आणि खूप अभ्यास करायचा ! 1 बैठ्या खेळाचा बरिक बापूसाहेबांना कंटाळा असे कबवर ते बैठे खेळ क्रचित्‌ खेळत. किंबहुना नाहीच. बापूसाहबांची शरीरयष्टी चांगली होती, पण त्यांत नेसर्गिक देणें फार थोड होते. निलत्यानयभित व्यायामार्न त्यांनी आपलं शरीर मजबूत ठेवलं होतं. त्याचप्रमाणे खाण्यापिण्यांत आणि वागण्यांत्ही बापूसाहेब अतिशय व्यवस्थित होते, कुठे गेले किंवा कोणी घरी आले तरी दोन वेळा जेवण आणि सकाळीं व दुपारी असा दोनदां चहा द्याखेरीज ते कधींहि कांहीं खातपीत नसत. कुठल्याहि तऱ्हेच्या विशेष आवडी- निवडी पण त्यांना नव्हत्या. नाहीं म्हणायला त्यांना तपकिरीची सवय पूवा होती. कॉलेजमध्ये असतांना कदाचित्‌ ती लागली असावी. ही संवय वाईट आहे ह त्यांना समजत होत, पण ती संवय होती. तपकिरी- करिता त्यानी एक सुंदर, चांदीची, पुस्तकाच्या आकाराची, बारिकशी डबी केली होती. दुर्दैवानं एकदां १९४५ च्या सुमारास केव्हांतरी ही डबी परटाच्या कपड्यांत गेली आणि हरवली व तेव्हांपासून त्यांनी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now