ऋगरत्न भांडार | Rigratn Bhaandaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rigratn Bhaandaar by रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govind Kolngade

More Information About Author :

No Information available about रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govind Kolngade

Add Infomation AboutRamchandra Govind Kolngade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) पुर्द वेदमित्र शाकल्यारने आपल्या संहितेच्या ज्या पांच पोटशाखा पाडल्या, त्याची हकीकत वायुपुराणांत देण्यांत आडी आहे ती अशी।- वेदमित्रध्तु शाकल्या महात्मा द्विजसत्तमः । चकार संहिता पञ्च बुद्धिमान पदबित्तमः ।। ६३ ॥ तच्छिष्याडभवन्‌ पञ्च मुद्रली गोंलकस्तथा । खाळी- य॒श्च तथा मत्ट्यः शोशरेयस्ठु पष्वमः ॥ ६४॥ (वायु. पु. अ, ३० ६३-६४ ) बुद्धिम'न ब पदश असा महात्मा जो वेदमित्र शाकल्य, त्यार्ने न्रग्वेदाच्या पांच संहिता करून त्या अतुक्रमे मुद्रल, गोलक, खालीय, मत्ह्प, व शोशरेत्र अशा पांच शिष्यांत वाटून दिल्या, असाच उल्लेख विष्णुपुराणांतहि पग आढळतो. मात्र फरक हा की बायुपुराणांतील मत्स्य याबद्दल येथें “वात्ट्यः? 'गोलकाः? बद्दल * गोमुखः? 'खालीयाः? बद्दल शाल!याः' व शोशरेयाः? बद्दझ शरीरः? हा शब्द आढळतो, याचप्रमा्ण बाष्कलनेहि क्रख्रेदाच्या चार संहिता करून त्या अतुक्रम बोध्य? अम्निमांठ? “पाराशर? व याशवल्क्य (हे योगीश्वर याशवल्क्य नव्हेत ) यांस दिल्या, ( ब्रह्म, पु. ३४, २६-२७ ) याप्रमाणे झाकल्याच्या पांच व बाष्कलाच्या चार असे मिळून एकेदर क्रग्वेदांच्या नऊ मुख्य शाखा झाल्या आहेत, प्रस्तुतचा अःमचा जो क्रग्वेद आहे तो शाकल्य-पाठाचा असून, त्यावरच सावयगाचार्यार्चें * वेदाथ प्रकाय ? नांवाचे सुप्रतिद्ध महाभाष्य आहे, क्रग्वेद शाबेचा टा अशा थोडक्यांत इतिहा आहे, क्रग्वेदाची ग्रंथपत्ति नहग्बेद हा ग्रंथ समग्र सूक्तबद्ध व छंदोबद्ध म्हणजे पद्यमय असून, तो चिरेबंदी वाड्याप्रमाणे इतका व्यवस्थित ब॑ बंदिस्त आहे की तेथे कोट म्हणून कोरटेसुद्धा इतरांना हस्तक्षेप कशन ढवळाढवळ करण्यात मु्ळींसुद्धां बाव नाहीं,शोनकाचार्यांनीं बारकाईने या ग्रंथाची मोजदाद करून,त्याची नीट ताळेबंदी करून ढेविडी असल्यापुळे तेथे आतां उलाढाल करण्याला कोणाला संघि म्हणून राहिली नाही, त्यांची ती अचूक पद व अक्षरगणति पाहून आधुनिठ्डांना एक मोठी नवलाईंच बाटण्यासारखी असल्यायुरळं त्याचा उल्लेख आम्ही येथे थोडक्यांत करीत आईही. क्रगेदांत एकंदर पर्द किती




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now