शीघ्र साहित्यादर्श | Shiighr Saahityaadarsh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shiighr Saahityaadarsh by वासुदेव कृष्ण भावे - Vasudev Krishn Bhave

More Information About Author :

No Information available about वासुदेव कृष्ण भावे - Vasudev Krishn Bhave

Add Infomation AboutVasudev Krishn Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे शीघ साहित्याददा की 9 आ आज्जी मन्टी सा आत ल टोळी मली मोळी ळल किन आीसत आ जती म पिसा तनी पि शला ण आज > 2 आजी नीच ताजी भाजली आजी स पुरविणारे वर्तमानपत्र हा वाचकाला अलभ्य लाभच वाटावा यांत नवल कसल ! म्हणून प्रारंभीं वर्तमानपत्रांनी आपल्या नांवाप्रमाणें नुसत्या बातम्या जरी छापल्या तरी ती एक उपयुक्त देशसेवाच समजली जात असल्यास तत्कालीन जनतेस कोणीहि हंसणार नाहीं. महाराष्ट्रांत प्रथम निघालेली वृत्तपत्रे प्रायः सर्वसाधारण बातम्याच देत असत. पण त्यानंतर वृत्तपत्रांचा विकास झपाय्यानें होऊन राजकीय वृत्तान्तांना महत्त्व प्राप्त झालं व त्या वृत्तान्ताच्या आधारे राजकीय विषयांचे उद्‌ पाटन इृत्तपत्रकार व राजकारणी पुरुष करूं लागले. अशा पत्रांचे संपादक राजकारणाचा ऊहापोह करण्यांत आपण असाधारण देशसेवा बजावीत आहो असें समजत व त्या पवित्र कार्याचें महत्त्व ओळखून देहदंडाहि सोसण्यास तयार हात. परंतु ज एखादे कार्य पवित्र म्हणन आरंभावें, तेंच मागाहन कांहीं काळ लाटल्यावर चरिताथांचें साधन समजले जावें ही जगाची रीतच दिसते. या प्रकारचा अनुभव वर्तमानपत्राच्या क्षेत्रांत नव्याने येत आहे इतकेंच. त्याचा परिणाम असा झाला आहे कीं, वतंमानपत्रें एक प्रद- क्षिणा संपवून पुनः बातम्यांनाच महत्त्व देण्याचा प्रयोग करून पहात आहेत. अशा दृष्टीनें पाहिल्यास महाराष्ट्रांतील वर्तमानपत्रांत साप्ताहिक, अर्धसाप्ताहिक व देनिक असे तीन वर्ग स्पष्टपण॑ आढळतील. साप्ताहिक व॒अर्धसाप्ताहिक पत्रें राजकारणाची पुूर्वपरंपरा चिकाटीने चालवीत आहेत. तरीपण वाढता शिक्षित वर्ग, बदलती लोकाभिरुचि, फिरती परिस्थिति व चढती चढाओढ यांच्या फेऱयांत सांपडल्यामुळें त्यांनाहि विषयवेचित्र्याकडे लक्ष पुरविणें भाग पडलें आहे. साप्ताहिक अगर अर्घसाप्ताहिक पत्रें जीं मोठ्या मध्यवर्ती शहरांत छापली जातात त्यांनीं आपली पृष्टसंख्या पुष्कळच वाढविली आहे. या कारणानें त्यांना वैचित्र्य साधतां आलें आहे. अशा वृत्तपत्रांना अमूक एक विषय वावडा आहे असें राहिलेच नाहीं. जितक्या अभिरुचीशचे वाचक संभवतात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now