गज्जळान्जळि | Gajjalaanjali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गज्जळान्जळि - Gajjalaanjali

More Information About Author :

No Information available about माधव जूळियन - Madhav Jooliyan

Add Infomation AboutMadhav Jooliyan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१. गजटा[क्षांले आप तालबद्ध व श्रृतिमधुर वाटते ती काव्यास अनुकूल व रसास्वादास पुरेशी असते. ग्ञ्जलालाच काय, कोणत्याहि कवितेला अमुकच चाल लाविली पाहिजे असे नाही. सध्याहि गडञ्जलाला अनेक चाली लावण्यांत येतात. अथाकडे पाहून अनुकूल अशी शबद्ध रागांतीलहि चाळ कोणी लाविली तर ती हवीच आहे. मराठी गडजल-रचनतील शेथिल्य माझ्या ध्यानांत खिस्तशक १९१९ या वर्षी प्रथम आले, व पद्यरचनेची थोडी आवड असल्यामुळे या गजञ्जल-दृत्तांचे सोदाहरण विवेचन करावे अशा अिच्छेने मी काही गज्जल रचिळे. १९२२ च्या “महाराष्ट्र साहित्य ? मासिकांत मी ह विस्तृत विवेचन गडजलाज्जालि या शीर्षकाखाली सुरू केलें; पण सुमारे १६ उदाहरणे प्रसिद्ध झाल्यावर मागणीच्या अभातीं ही लेखमाला बन्द पडली. १९२३ च्या डिसेम्बरांत,याच विषयावर,सडक्षेपाने सव वृत्ते सोदाहरण देणारा अक लेख लिटन तो वृत्तमनोरमा या नावाने काव्यचची या रविकिरणमण्डळाच्या दुसऱ्या पुस्तकात प्रसिद्ध केला. लिहिलेले मराठी गञ्जल पुढ वेळेवेढीं निरनिराळ्या मासिकांतून व रविकिरणमण्डळाच्या उषा, मधुमाधव, शलाका, प्रभा या पुस्तकांतून प्रसिद्ध केले; आणि आता या अरबी-फार्सी वृत्तांतील माझी सारीच रचना प्रस्तुत गज्जलाब्जलींत पस्तकरूपाने प्रेसिद्ध होत आहे. या सडय़हांतील प्रत्यक चुटका गज्जलच आहे अस नाही. मुस्तझाद म्हणून जो दिडक्या रचनेचा प्रकार आहे त्याचींहि उदाहरणें असुक्रमा- डक ४», ४५, ६० व ६६ यांत दिलीं आहेत. अकयमकी चतुष्पदी- माला, पञ्चपदीमाला, षट्पदीमाला अित्यादि जे पद्यप्रबन्ध आहेत त्यांच्या पैकी पहिल्या प्रकाराचे उदाहरण दुसऱ्या पृष्ठावर दिले आहे. गड्जल व कसीदा हे अंकयमकीच असावे लागतात. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या व पुढील समचरणाच्या अन्तीं अंकच यमक साधिले पाहिजे. गड्जलांत द्विप- द्याची सह्या पाचाहून अधिक व सतराहून कमी अशी मयादित असते; परन्तु कसीद्याच्या दीघेतेस, भाषेत अका यमकाचे किती शब्द आढळतील त्यांची सड्ख्या हीच सीमा होऊ शकेल, कसीदा ब गेजजल यांच्यांत वृत्तांची विविधता आढळते. कसीदा या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now