संगीत पाहुणा | Sangiit Paahuna
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
90
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माधव : मास्तर, आतां तुम्हांला कसं सांगूं १ आजपासून हिला नुसतं अक्का
म्हणा, तिच्यापुढं साहेब ठेवूं नका !
ओोळा० : कां बरं १ अक्कापुढं साहेब कां नको १
माधव० : ( सर्चित ) मास्तर, काय सांगूं आणि कसं सांगूं १ आमच्यांतला
साहेब कायमचा गेला मास्तर !
मथु० : असं काय म्हणायचं तै १ काय झालं तरी काय १
माधव : काय झालं १ आज माझ्या नांवांतला साहेब निघून गेला, आतां
मी काल्पर्यंतचा रावसांहेब नाहीं, आजपासून मला लोक रावबहादुर
म्हणणार ! आज मला साहेबानै-त्या मोठ्या साहेबाने--अगदीं साहेबाच्याहि
साहेबाने नव्या वर्षानिमित्त रावबहादुर केलं आहे ना !
भोलळा० : ही तर चढत्या आनंदाची आणि वाढत्या वैभवाची गोष्ट आहे.
रावसाहेबापेक्षां रावबह्मदुर पदवी अधिक मानाची ! त्यांत खिन्नतेचं कारण
कोणतं !
मथु० : तेच मलाहि समजत नाहींन आजचा वाढत्या आनंदाचा दिवस !
त्यासार्यींच मी सुलभला देवाचं गाणं म्हणायला सांगितलं, त पाहिलंत का १
श्रीकृष्णाचं चित्र ! त्याला मी मनोभावानं हारसुद्धां घातला, इकडे रावबहादुर
पदवी मिळाली, देव पावला !
माधव : देव पावला पण साहेब गमावला ! आतां मी रावसाहेब राहिलों
नाहीं. माझ्या नांवांतला साहेब निघून गेला ! माझ्या नांवांतला साहेब निघून
गेला म्हणून मास्तर, हिच्या नांवांतल्या साहेबालाहि रजा द्या ! मी जोपर्यंत
रावसाहेब होती तोंपर्यंत ही अक्कासाह्ेब होती पण आतां मी रावबहादुर झालॉ-
भोला : म्हणून पाहिजे तर मी अक्कासाहेबांना अकाबहयदुर करून टाकते-
अक्कासाहेब, हय नांवांतला बदल आहे का वतुम्हांला मान्य १
मथु० : इश्श ! यांचं आपलं कांहींतरीच ! मला वाटतं, इतक्या लोकर
नवी पदवी मिळाली म्हणून इकडचं डोकं बावरलेलं दिसतं । मास्तर,
कशाला हो हे साहेब लोक इतक्या लोकर लोकर पदव्या देतात ते १
माघव० : सहेब लोकर पदव्या देतात म्हणजे कांही आमच्यावर उपकार
रे
User Reviews
No Reviews | Add Yours...