हळवें भिंग | Halaven Bhing
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
102
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)धे
विश्वापर्लकडेहि विश्व आहे; केवळ बुद्धीला गम्य तेवटेंच आणि
वच “वास्तवाचे विश्व? हं चूक आहे, किंबहुना ते वास्तव
नव्हेच, ही गोष्ट कान्टपासूनच्या तत्त्वज्ञान्यांनी आणि रोमॅन्टिक
कवींनी सांगितली. सह जप्रवात्त;) प्रेरणा, श्रद्धा
आणि मुख्यतः कल्पना याच्याद्वाराच वास्तत्र वा सत्य समजत
र्से त्यांनी बजाविले. कल्पनारक्तीला इतके महत्त्व आई की
हॅझलिटने काव्याची व्याख्या “ कल्पना आणि भावना यांची
भाषा, ? अशी केली तर दली कवीने '* कल्पनेची भाषा”
अशी केली. हीं सर्व कल्पनावादी मंडळी बुद्धिवाद्यांच्या दुसऱ्या
टे'कालटा जाऊन उभी राहिली. पण या मंडळानी ०ास्तवरूप
आ[कलनार्थ केवळ कल्पनाद्यक्तीचाच उपयोंग केल्याम त्यांचीहि
शोधन अपुरे होतं.
ल्यानंतर पुनः एकदां लंत्रक ( 1?67पेप्रीपा? )
उपयुक्ततावादाकडे झुकला. दाविनच्या मीमांसनें, रसायनशास्त्र
पदार्थविज्ञानशास्त्र, आणि अर्थशास्त्र यांतील विचारप्रशालीमुळे
वास्तवाची कल्पना उपयुक्तताबादा्ी निर्गाइित झाली. इश्वर
वगरे कांद्दी गरुसशाचि विश्वाच्या मार्गे आहे ही कल्पना
कचऱ्याच्या टोंपलींत गेली. त्याचे परिणाम वाडमयात निर-
निराळे घडले. कांही मंडळी ही जिकीर आतां झेपत नाही
असे म्हणत कलेच्या हस्तीदंती मिनारात, पऱ्याच्या विश्वांत,
इंद्रमद्दालांत जाऊन दडलीं. समाजापासून दूर पळालीं. कांद्दी
ही विचारप्रणाली गिळून बछलीं आणि जुन्या कल्पनांची त्यांना
अडगळ वाहूं लागली, त्यनीं त्या त्यागिल्या किंबा नवकल्पनांशी
User Reviews
No Reviews | Add Yours...