डाक - घर | Daak Ghar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
57
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about काशीनाथ विनायक भागवत - Kashinath Vinayak Bhagavat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शे डाक-घर.
अमल१--वैद्यांना कसें समजलें हो !
माधव१---काय तरी बोलणें हें ! वैद्यांना न समजावयाला काय
झालें १ ते एवढीं मोठमोठाली पुस्तकें वाचतात तीं उगाच वाटतें !
अमल१--पुस्तकें वाचून त्यांना सर्वे कांहीं समजतें ! आश्चर्य आहे.
माधव१---समजतें तर ! तुला हें माहीत नाहीं !
अमल१---( सुस्कारा टाकून ) हं ! मीं अगदींच अडाणी तर मग !
मी पुस्तके वाचीत नाहीं कांहीं नाहीं.
माधव१---आतां तूंच विचार कर म्हणजे झालें ! हें पाहा, मोठमोठे
जाडे पंडित असतात कीं नाहीं ते अगदीं इुबेटूब तुझ्यासारखे वागतात.
ते कधीं घराबाहेर मुळीं जातच नाहींत.
अमल१---खरेच का ते सारा वेळ घरांत बसून काढतात !
माधव१---होय. बाहेर हिंडावयाला त्यांना वेळ कोठचा ! रात्रंदिवस
पुस्तकांत डोकीं खुपसून ते बसतात आणि वय्यांचें दुसरीकडे कोठें लक्षच
जात नाहीं. तर मग छकुल्या, तूं मोठा झालास म्हणजे तं पंडित होणार
ना १ आणि मग तं केवढेतरी मोठे जाड जाड ग्रंथ वाचूं लागशील व
लोकांत तुझी जिकडे तिकडे बहावा होईल व लोक तुला म्हणूं लागतील,
“ किती मोहटा विद्वान् पुरुष हा ! *
अमल१--छे ! छे ! काका, तुमच्या पायाशपथ मी सांगतो, मळा
कांहीं पंडित व्हावयाचे नाहीं. कध्यीं कध्धीं नाहीं.
माधव१--पवेडा रे वेडा ! मी जर मोठा विद्वान् झालें असतों तर
माझ्या मागची केवढी यातायात चुकली असती !
अमल!--8 ! यापेक्षां मी जिकडे तिकडे खूप खूप हिंडेन व जें
कांहीं असेल नसेल तें सर्व पाटून घेईन.
User Reviews
No Reviews | Add Yours...