मखमाळीचा पडदा | Makhamaaliichaa Padadaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
61 MB
Total Pages :
394
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वसंत शांताराम देसाई - Vasant Shantaram Desai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)करीत, पण ते बालपट नसल्याकारणाने, पुरुषांचा आवाज ल्रीभूमिकांना कसा परवडतो
ह मला पडलेले जुनें कोडें सुटले नाहीं तें नाहींच ! मात्र त्या चित्रपटांनीं ल्रियाचीं
कामें पुरुष करू शकतात, हे सिद्ध केले खरे !
चित्रपटांतील विनोद, आणि भस्मासुरामुळें अनेकांचें राखेच्या ढिगांत पर्यवसान टोणें
वगरे प्रकार मला साहजिकच जास्त आवडले. इतकेंच नव्हे, तर भस्मासूर हा एक क्रूर
राक्षस नलून मोठा गमत्या असावा असाच माझा समज झाला! चित्रपट संपला म्हणजे
स्त्रतः दादासाहेब पडद्यासमोर उभे राहून प्रेक्षकांचे आभार मानीत असें मला आखतें.
फोळक्यांचे चित्रपट पाहिल्यानतर मला नाटकांबद्दल थोडीशी जिज्ञासा वाटली. मी माझ्या
मामांना ( राजारामपंत पाटकर ) विचारले, “मामा, नाटक असेच असते का!१--
त्यावर, “ असेंच ! ही चित्रं होतीं, नाटकांत सव प्रत्यक्ष असते १? असे त्यांनीं उत्तर
दिल. नाटकांत जो जिवतपणा असतो तो चित्रपटांत नसतो, हा नाटक आणि चित्र-
पटांतील साधा पण महत्त्वाचा फरक मामांनीं मला सांगितला, त्या येळीं निर्ज[व चित्रपट
पुढें जिवत नाटकांच्या जीवावर घाला घालणार आहेत असं स्त्रन्न एकाद्या त्रिकालन्ञाल्ही
पडले नसत !
निजीव फोटीऐवजीं सजीव माणूस दिसावा हा भेद मला समजला, पण त्यामुळेच
अनेक प्रश्न माझ्या मनांत उड्धबछे. नाटकांत पात्र बोलतात, त स्त्त.च्या पदरच कीं
इतरांनीं छिटिलेलीं भाषण पाठ करून १ स्वतःच्या पदरचेच बोलत असतोल, तर
त्यांची बुद्धिमत्ता आणि प्रसगावश्रान असामान्य नव्हे का *( नाटकांत स्वत.न्या पदरचे
बोळून चांगले चांगले नट आपला निबंद्ध्पणा कसा दाखवितात त मला कित्येक वर्पी-
नतर समजलं ! ) पाठ कहून बोलत असतील, तर असल्या असामान्य पांतर तची
माणसे विश्रविद्यालयाची वाटेल ती परीक्षा पहिल्या वर्गात नाहीं का 'उत्तीण होणार ?
पुरुष क्षियांसारखे कसें दिसतात * घर, राजवाडा, बगीचा आणि जंगल असे वेगवेगळे
देखावे नुसते पडदे सोडून कसे दाखवितां येतात १ गातात कसे---आणि काय म्हणून *
या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याचे कोणीच मनावर घेतल नाहीं, त्याव
कारण परतत्र हिंदुस्थानातील शिशशिक्षणावद्दलची जाचक आबाळ---दुसरें काय १ एसाद्या
नाट्यप्रयोगाचे रसभरित वणन जर कोणी केले असते तरी नाटक पाहण्याबद्दलन्या
माझ्या मनांतील कुवूहलाचें उत्कठेत पर्यवसान झालें असतें. परतु नाटयप्रयोगाच्या
रसभरित वर्णनाने नव्हे, तर एका असामान्य नाटकांतील वाड्मयीन रसदशनाने माझ्या
मनांत नाटक पाहण्याची उत्कंय प्रथम निर्माण झाली.
य॒शवत खडेराव कुळकर्णी नांवाचे मास्तर मला लहानपणापासून शिकवीत असत, आणि
पुढ त्यानीं इदूरच्या शाळत नोकरी पत्करल्याकारणाने आमचे गुरु-शिष्य सबध अधिकच
टृढ झाल होते. कुळकर्णी वाइमयाचे जातिवत प्रेमी होते, स्वतः गरात असत आणि प्रेटी-
तक््लाही वाजवीत असत !-पुढें त्यांनीं आपल्या कवितांचं एक पुस्लक प्रसिद्ध केलें आणि
User Reviews
No Reviews | Add Yours...