स्वातंत्र्य सूक्तें | Svaatantrya Suukten

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svaatantrya Suukten by के. ना. वाटवे - K. Na. vataveशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

के. ना. वाटवे - K. Na. vatave

No Information available about के. ना. वाटवे - K. Na. vatave

Add Infomation AboutK. Na. vatave

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अकरा क आ काना क्ली जरस रः आहिल ह ननक हट << ब “चट च आट ह चिच्या अ अ चह अळा आचि मिडी कधीं शिरले नाईत. निर्भळ राजकीय स्वातंत्र्याचे प्रेम व युलामागैरीचा द्रेष या भावना हरतऱ्हांनीं व हरप्रकार॑ चेतवीत राहणे हच त्यांचे राजकारण. या दोन प्रबल भावनांची आळवणी यकी | 1 शैलीने व समाज, धर्म, इतिहास व आर्यसंस्कृति यांच्या उद्दीपनांनीं -14- म17! करीत राहिले म्हणूनच त्यांचे * काळां *तील निब्ंघ गद्यकाव्ये झालीं. मॉनर्की, रेपब्लिकू, सोशॉलिस्टिक किंवा कम्युनिस्टिक्‌ स्टेट, इंपीरिअँलिझम्‌ असल्या राज्यशासन प्रकारांच्या चर्चेत ते शिरले असते तर त्यांचे निबंध वस्तुनिष्ठ व ज्ञानप्रधान झाले असते. त्यांना ध्यास लागला होता स्वातंत्र्याचा. त्यामुळें कोणत्याहि लोककल्याणमूल शासनप्रकारांतील लोकस्थातंत्र्य तेवढें ते उचलीत व त्यावर काव्यमय गुंजारव करूं लागत. शिवरामपंतांचे राज- कारण म्हणजे निर्भेळ आणि संपूर्ण ध्येयवादी स्वातंत्र्याचा काव्यमय 4 कल्पनारम्य ( 1६०0087116 ) उद्घोष होय. हा अंतरिक्षांतील काव्यमय राजकीय ध्येयवाद सोडून ते प्रत्यक्ष व्यवहाराच्या भूमीवर फारसे उतरले नाहींत. शिवरामपंतांचे राजकीय विचार विजेसारखे तेजस्वी, स्फोटक, आणि क्रान्तिकारक असले तरी ते उच अंतरिक्षांत कडाडून जाणाऱ्या विद्युलतेसारखे होते. कारखाने चालविणाऱ्या, संथ, संयमित व व्यवहारो- पयोगी विद्युत्पवाहासारखे नव्हते. शिवाजी - आयेसंस्कृतीच प्रतीक राज्यशासनप्रकारांत त्यांचा जो काव्यमय ध्येयवाद तोच राज्यप्रात्तीच्या उपाययोजनेंतहि दिसतो. त्यांना नेमस्तांचे उपाय मुळींच पटत नव्हते. आणि जहालांच्या गोटांत ते व्यवहारतः वावरत असत हँ खरें, पण त्यांचा ओढा सहस्त्र क्रान्तीकडे होता. कोणतीहि व्यावहारिक अटक जुमानूं नये, निर्भेळ ध्येय- वादाच्या उन्मादांत रंगावे अशीच या काव्यात्म व कल्पनारम्य प्रिय पुरुषाच्या मनाची ठेवण होती, तसच राजकारणाचा विचार त्यांनीं सुटा व निराळा केला नाहीं. त्यांच्या राजकीय स्वतंत्रतेच्या विचारांतच स्वधमं, स्वभाषा, स्व-विद्याकला, स्व-समाजघारणा इत्यादि स्वसंस्कृतीचे म्हणजे प्राचीन आर्यसंस्कृतीचे विचार अनुस्यूत असत. श्रीशिवछत्रपतीच्या मूर्तीची स्थापना आपल्या मनोमंदिरांत करून तिचीं काव्यमय स्तोत्रे पंत अनेक वठिकार्णी आळवतांना दिसतात, त्याचें कारण शिवराय केवळ राजकीय स्वातंत्र्य




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now