जळ तरंग | Jal Tarang

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जळ तरंग  - Jal Tarang

More Information About Author :

No Information available about दत्तात्रेय चिंदरकर - Dattatreya Chindarakar

Add Infomation AboutDattatreya Chindarakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र सूचक असाव हं खंर पण सूचक म्हणज कथानकावर प्रकाश टाकणारे नव्हे. नावाने कथानकाची दिशा दाखविली तरी त्याचा प्रत्यक्ष मार्ग अधारांतच राहण बर. या गोष्टींत दिसून येणारा एक दोष-उत्कंठा- संवर्धन व परिणामकारक शेवट यांचा अभाव, * स्त्री आणि पुरुष * “ कशानं मेली ? वगेरे गोष्टींतही दिसून येता. कथासूत्र कितीही तोकंड असो, त्याला शेवटीं निसरगाठ बसलीच पाहिजे. * खोटे नाणे ' ही गोष्ट केवळ तस्त्रदृष्ट्या पाहिलें तर फार महत्वाची आहे. राक्षली गरिबी हीच जगांर्ताल बहुतेक युन्ह्यांची आई नाहीं का १ खऱ्या नाण्याला महाग झाल्याशिवाय खोट्या नाण्याच्या फंदांत कोण पडणार १ पण तत्व कितीही भव्य अगर सवस्पर्शी असले तरी ललित वाड्मयांत कलासौंदर्यानें नटल्याशिवाय तें परिणामकारक होत नाहीं. ना कथा- नकाची रंजकता ना स्वभावाचे चढउतार अशी कथा तत्वप्रधान असली तरी तिचा काय उपयोग १ अमृत वाढण्याच्या वेळीं विष्णूने मोहिनीरूप घेतले ते उगीच नाहीं. “खोटे नाणे या गोष्टीतील किसनवर आपल्याहून गरीब असलेल्या मनुष्याला खोटे रुपये देण्याचा प्रसंग येऊन त्यावेळीं होगारी त्याच्या मनाची अनुकंपनीय स्थिति चित्रित झाली असती तर कथानकाला कदाचित्‌ अधिक उठाव मिळाला असता. दारिद्याइतकाच दुसरा भयंकर राक्षस म्हणज धर्मभोळेपण।! किंबहुना हे दोन्ही राक्षस जरासंधाच्या देहाप्रमाणे एकरूप झालेल भाग आहेत. * कशाने मेली 1 या गोष्टींत अंजनीला येणाऱ्या झटक्यावर पंचाक्षरी तिला कोंडून मिरचीची धुरी देतो व त्यामुळें ती मरते असे दाखविले आहे. अडाणी हिंदु बहुजनसमाजाच्या धर्मभोळेपणाची शिडी पृथ्वीवर उभी असून स्वर्गापर्यंत पॉंचली आहे. या शिडीच्या पायऱ्यांवर भुता- बरोबर देवही आढळतात. आणि नवसांबरोबर बलीदानही दिसत. उप- निषंदे आणि भगवद्रीता यांतील तत्त्वज्ञानावर पोसलेली संस्कृति हदी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now