काळांतीळ निवडक निबंध भाग ३ | Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaag 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaag 3 by शंकर दामोदर पेंडसे - Shankar Damodar Pendase

More Information About Author :

No Information available about शंकर दामोदर पेंडसे - Shankar Damodar Pendase

Add Infomation AboutShankar Damodar Pendase

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ करणें हास्यास्पद आहे, याचे शितरामपंतांनीं केलेले वर्णन त्याच्या अनुपर' लेखनशैलीची साक्ष देणार आहे. कारण उघड असतांना त्याकरितां कमिशन नेमणाऱ्या सरकारचा ढोगापणा व निलज्जपणा त्यांनी अनेक उदाहरणांनी स्पष्ट केला आहे. दुसऱ्याच्या भाकरीतील निम्मी भाकरी रोज खाऊन उलट त्यालाच “ तात्या, आतांशा तुम्ही अगदीं रोड कां बरे दिसत चालल असे विचारणे, किंवा रेल्वेच्या डब्यांत दुसऱ्याच्या जागेवर बसून उलट ९-'छाच “ कां हो तात्या, तुम्हांला उभे रहावे लागते याचे कारण काय बंरे असावे १ अलीकडे या आगगाड्यांचे ढबे फार लहान करू लागले आहेत, हें याचे कारण आहे काय! असे विचारणें, किंवा दुसऱ्याच्या छत्रीत शिरून उलट त्यालाच * अरेरे ! काय ही हे तात्या! तुमचे सार अंग कीं हो पावसाने भिजविले आहे ! याचं काय बरे कारण असावे !.. अलीकडे पाऊस आकाशांतून खार्ही न पडतां जमिनीतून तेर वर येत नसेलना १* असं विचारणे, आणि दुष्काळाच्या कारणांची चौकशी करण्याकीरतां कमिशने नेमणे सारखेच ढोगीपणाचे आहे. हे वाचकांच्या निदर्शनाला आणतांना उपहासाचें शक्र त्यांनीं उत्कृष्ट रतीने वापरले आहे आणि शेवटीं “ हिंदुस्थानांत येऊन लक्षावाचि इंग्रज लोक आम्हांला वाटेकरी झाले नसते तर आमची भाजी भाकरी आम्हांठा पुरली असती, * असें स्पष्ट सांगितलें आहे, किरकोळ हक्क दिल्यासारखे दाखवन, स्वातंत्र्याचा हक्क द्विरावून घेण्याची राजकल्यांची युक्ति त्यांनीं लोकांच्या स्पष्ट निदर्शनास आणली. सुद्रणस्वातंत्र्य मिळाल्याबद्दल आनंद मानणाऱ्या मूख लोकांना ते विचारतात : “ मुद्रणस्वातत्र्याबद्दल आपल्याला किती किंमत द्यावी लागली आहे याची कोणाला कल्पना आहे काय १ आपले स्वातंत्र्य गेले आणि आपल्याला मुद्रणस्वातंत्र्य मिळाले अशी वस्तुरिथाति नाही काय १... याबद्दल आपण आनंद मानणे म्हणजे आपल्या हातचा कोहळा गमावून त्याच्या जागीं आपण आंबळा संपादन केल्याबद्दल आनंद प्रदर्शित करण्यासारखच नव्हे काय १ ** सशस्त्र लोकांना मुद्रणस्वातंत्र्याचें महत्त्व आहे. त्यांच्या लिहिण्याप्रमाणे तर्जबीज केली नाहीं तर ते शखत्रांचा उपयोग करतील अंशी सरकारला भीति




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now