शळाका | Shalaakaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
111
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वसंत अनन्त शहाणे - Vasant Anant Shahaane
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अन्तर ह अनिवार ११
च ० च. र
अन् बेताल झालेल्या नरगिसला बरोबर घेऊन हिंदुस्थानाचा मागे स्वीकारला.
नब]बसाहेष जपते गले तसे परत आले.
नरगिसला द्वेद्राबाद आवडत नव्हतं, तिला देवडी नको होती, बंगला
हवा होता तिला पाइचात्य वातावरण हव होतं. परत निघतांना तिनं केवढं
आरकडतांडव केलं होतं. त्याआधी दोन तीन रात्रीं पापाबरोबर- तौ मनत्ोक्त
नाचली द्दोतौ. त्या रात्रीं नरगित्त न् पापाचे झांद्दीं तरी गुपित ठरलं !
नरगिस रहमतयारजंगाषबरोबर “ ग्रीष्म-निवासांत ” राहूं लागली खरी.
पण बाइलाहेबंचे चित्त ठिकाणावर नाही, हॅ. दवैद्राबादेतल्या रिकामटेकडथा दर्दी
लोकांना कळायला वेळ लागला नाही रहदमतजंग एका सायंकाळी क््लबांतून
परत येतांच नरगिस त्राग्यानं म्हणाली;
“: माझ पोट भयकर दुखतं आहे ! ”
“ का १ कांह्दीं विशेष १” उत्सुकतेनं नबाबांनीं पृच्छा केली.
“ नाहीं ! मला अन्न पचत नाही, अन् नृत्याचा नियमानं व्यायाम
घेतल्याखेरीच त मला कथींच पचणार नाहीं !”
“ असं ग काय वेडयासारखं १ आपण सजनला दाखवूं, ”
“ कसला कपाळाचा सजन ! तुम्हांला सांगते ना! माझ्या नृत्याचौ
ताबढतोब व्यवस्था करा ! नाहीं तर मी जौव देईन ! ”
रहमतयारजंग विचारांत पडले, थोडस थांबून ते दृलक्या आवाजांत
म्हणाले,
“ अस बर दिसत नाहीं आपल्याला ! भापण प्रतिष्ित आहोत |” हवेच
ते शब्द ! हवेच ते उद्गार ! इंग्लंड निराळं, हैद्राबाद निराळं | तिथं कुणौ ओळ-
खत नव्हतं,-पण इथ १...”
षण उन्मत्त बुद्धौचे घट पाहथे करण्याच काये विधाता करीत अत्ततो !
पालथ्या घामरीवरचं तें अमृत १
User Reviews
No Reviews | Add Yours...