प्याद्याचा फर्जी | Pyadhyacha Farji

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pyadhyacha Farji by नारायण कृष्ण गद्रे - Narayan Krishn Gadre

More Information About Author :

No Information available about नारायण कृष्ण गद्रे - Narayan Krishn Gadre

Add Infomation AboutNarayan Krishn Gadre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गा अत ासाजुमूी र प र्र | $ करण्यास यांनीं अनेक खेपा केल्या होत्या. हे मोठे राजनी- तिकुशल असत. बाबजी राजे यांस फिरून आपण डदेपूरच्या राज्यांत कांहीं तरी भाग मिळवून देऊन त्यांच्यावर फिरून मोचेले वारलेलीं पाह अशी यांस फार _ महत्वाकांक्षा असे. परंतु दुर्देवाने यांच्या भगीरथ प्रयत्नासही या कामी कांहीं यशा आहे नाही; व बाबाजी राजे यांचा केवळ पाटिलकी करण्यांतच अंत झाला, यामुळे ते फार उदास असत. यांच्या त्या राजकारस्थानीपणाचा परिणाम असा झाला कीं, त्यांस शेवटीं यवनांच्या प्रतिबंधांत दिवस काढावे लागले. नेहमीं यांचीं कारस्थाने चालळेलीं असत, व त्यांत अनेक खेकटीं उत्पन्न होत. उदेपुराकर्डाळ खटपटीनें क २ ' हे हिंदुस्थानांतील राजपुरुषांच्या पूण ओळखीचे झाले होते... दक्षिभतही यांचा दय आणि वचक पुष्कळच असे तात्पये काय कीं विषमकाळामळें कोणीं दष्टांनी यांच्याबद्दल यवनांस कांहीं भळतीसलतीच बातमी दिळी आणि त्यांचा परिणाम, एक दिवस अचानक हे घोड्यावर बसून एकटेच कांहीं कामानिमित्त प्रवासांत असतां यवनांच्या स्वारांनी त्यांस पकडले आणि ठाणेदाराने त्यांस कैदेंत टाकिळें. झालें, तेथच त्यांचा अंत झाला. मालविदंस या पंडितजींच! अतिच लळा होता. पाटळीणबाईस तर आपले छत्रच नाहींसें झाले असे वाटन फारच दःख झालें. कोणत्याही अडचंणीच्या प्रसंगांतन -निभावन नेणारा आपल्या कटॅ- बांचा एकं पाठिंबा गेलेला पाहून कोणास बरें वाईट *-ऑ ठाटणार नाहीः तिनें त्यांच्या मत्ततेकरितां आपल्या दक्तीन. - ह _ बाहेरही द्ब्य वगरे ख्चण्यास मागिप्दे पाहिलें “नाहीं ग्ररंत कांही इलाजच चालेना. इकडे हीं दोन्ही मुळें तिला न्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now