श्री कृष्ण जयंती व्रतोत्सव भजन | Shrikrisnajayanti Vratotsava Bhajan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrikrisnajayanti Vratotsava Bhajan by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
” ॥ र न ता प व गय नी न प र ग र न जा रा डा 1 र 05%: १ ग ५ हा १. र र ह म डे कोणी ॥ देखतां शखरांचा लखलखाट । आणि अखांचा सणप्णाट । यंत्रांचा घडघडाट । भये पोटें फुगलीं कोणा ॥ ' याप्रमाणें शन्तुसैन्याचा पराभव झाल्यावर, अंबरखानाचें पूवाचें परतून ग्रंदाड शिपाई, ज दुरून लपून लढाई पहात होते, तेही धांवत आले उ ८ तंव मार्गील तीन शत स्वार । पंचशत पायनर । तेही येऊनि सत्वर । बणगबाजार नागविक्ा ॥ ह्या लटींत शत्रचें हत्ती घोडे व पुष्कळ चांगलीं चांगलीं हत्यार त्याना मिळाली कित्येकांस हिरे माणिक मोत्याचे व सोन्याचांदीचे दागिने सांपडले. पण काय चमत्कार कोण जाणे, आमच्या तुकोपंतास:--- « एकादशस्कंध एकतीस अध्याय । एका जनार्दनीं टीका अन्वर्ये । जे मुमुक्षूंचें मोक्षधन स्वर्ये । सांपडले पाहे भागवत ॥ ?” हॅ पाहून तुकापंतांस फारच विस्मय वाटला. त्यांनीं त्यास शिरसा वंदन करून घोड्याच्या पाठीवर बांधिले व प्रधानाबरोबर ते गांवांत यावयास निघाले. ह्या ब्रिजयी सैन्याचा राजानें ब नागरिकांनी मोठा सन्मान केला. वाजत गाजत गांवांत साखर वांटली, गोरगरिबांस खरात केली व राजानें सैनिकांस योग्य बक्षिसे देऊन घरीं ज्ञाण्याप्त परवानगी दिली. विजयश्रीनें शोभणारे अ।मचे तुकोपंतही आपल्या घरीं आले. त्यांचें अंतःकरण भगवत्य लादाने अथवा प्रसादाच्या उत्कट वासनेने भरून गेल्यामळें त्यांच्या मखावर अवणनीय सात्विक तेज झळकं लागलें. घरीं आल्याबरोबर त्यांनीं मातापित्यांस प्रथम वंदन केले; व घोंडयावरील एकनाथी भागव- ताची पोथी सोडून देवगृहांत देवासमोर ठेवून सद्रदित मनान साष्टांग नमस्कार घातला व ते बाहेर आले. त्यांना पाहून घरच्या माणसांस व आतद्दष्टांत अतिशय आनंद झाला. लढाईच्या वेषांत असलेल शिपाई घरी जात असतां अमक्या[स अमूक मिळालं तमक्यास तमृक मिळालें, हाच गांबांत [जिकडे तिकडे पुकारा चालला होता. त्यास अनुसरून अंबार्जापंतांनींहि आपल्या पुत्ररायास तुला काय सांपडले, असा मोया उत्सुकतेने प्रश्न केला १ “ तंव दास ह्मणती श्रीभागवत । आह्यां सांपडलें जी निश्चित 1 भाग्य आमुचं परमाडुत । श्रीभगवंतें कृपा केली ॥ ” उ असें सांगून तें भागवत पुस्तक सोडून पित्यासमोर ठेविलें. परंतु त्यानें पित्यास संतोष वाटला नाहीं, त्याचा उत्साह्भग व निराशा झाली. त्या वेळीं तेथें जमलेले इतर प्रापंचिक लोकही तुकोपंताची थट्टा करूं लागले * कोणास हत्ती) घोडे, सोनें, रुपं व रत्नेही मिळाली; आणि यांना नसती एक पोथी सांपडली. हें एक यांचें नशीबच, असें ते लोक ह्मणुं लागले. पण कांहीं सजन होते; ते उघडपर्ण ह्यणाले:--




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now