संगीत तुळसीदस नाटक साहित्य ७ | Sangiit Tulasiidaas Naatak Saahitya 7

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत तुळसीदस नाटक साहित्य ७  - Sangiit Tulasiidaas Naatak Saahitya 7

More Information About Author :

No Information available about गोविंद सदाशिव टेंबे - Govind Sadashiv Tenbe

Add Infomation AboutGovind Sadashiv Tenbe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ अंक पहिला-प्रवेद्ा पहिला कळावती--होय का आजोबा १ तर मग पाहतेंच आतां कसा देत नाहीस तें! (त्याचा रंगाचा प्याला घेते.) चित्र सुकाट्यानं दाखीव-नार्हातर: तुझी आणि तुझ्या चित्राची रंगपंचमी करीन ! मदनसाहन--माझ्यावर मात केलीस खरी. (चित्र देतो.) कळावती---अरे, माझ्याइतक॑ दुसरं कोण तुझ्या चित्रांचं कांतुक करणार ! वाः! खरंच, मोठं सुबक चित्र निघालं आहे-एका बाजूला नमणारी ही लता, दी नाजूक फुलं, वाऱयानं उडणारा माझा पदर-हे कॅस-ह सव सुरेख साधलं आहे-पण मी आतां गात होतें त्यांतली एखादी लकेर या चित्रांत कटं दिसत नाहीं ती १ काय हो कुशल कारागीर १ मदनमोहन--हे पहा, एक कला दुसऱ्या कलेच्या राज्यांत वावरूं शकत नाहीं. गायन ही देखील एक स्वतंत्र कला आहे. म्हणूनच गायनाचे आलाप चित्रपटावर येऊ शकत नाहींत. गायनानं मैफल रंगेल, पण चित्राचा कागद कांहीं रंगणार नाहीं. कळावती--अरे, तर मग तुला माहीत नाहीं. गायनाच्या ताना लिहून कागद चित्रविचित्र करणारे खटपटी प्राणी जगांत कांहीं कमी नारहात ! मदनमोहन--असल्या खटपटीनं गायनकला म्हणजे एक हिशेबी अरिष्ट होऊन वसेल--- ४. पद नच पार नादनिधिला । विधितलया वीणा वाही, तर्ुन जावया । पैलतीर परि ना दिसला ॥ श्ु०0 बह्मनाद नटवी गानकला । श्रुति पंचम जी, श्रुतिसि गोचरा । स्वर-लेखर्सि जरि बांधिली तिला । हीननाद होई स्वरमाला ॥ १॥ ज्या नादब्रह्मांत लीन हातांना कृविकल्पनाही नादिष्ट बनून स्वतःला विसरत त्या गायनकलेचा टीचभर कागदावर कोण कोंडमारा करू शकेल. कदाचित एकाद्या चित्रकारानें हें धारिष्ट केलेंच, तर मला वाटतं, गायनांतील सुंदर आलापांचं रंगचित्र, सुंदर तरुणीच्या आकारानंच व्यक्त होईल. बाकी, तुझ्या- सारखी सुलगी म्हणजे गायनांतील एक अवघड तानच कळावती--वा | पाहतां पाहतां चित्रकाराचा कवे झालास; जसा कांही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now