विद्याळंकार | Vidhaalankaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vidhaalankaar  by वि. ना. कोठीवाले - Vi. Na. Kothivale

More Information About Author :

No Information available about वि. ना. कोठीवाले - Vi. Na. Kothivale

Add Infomation AboutVi. Na. Kothivale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ करणारा शिक्षणतज्ज्ञ अजून जन्मालाच यावयाचा आहे ! कदाचित्‌, चाळ तरुण-ख्री-पुरुषांचें मरण, अजून देवि शारदेला पाह्यचें असेल ! सच्यांच्या शिक्षणखात्यांत सर्व धंद्यांतील गाळ आलेला आहे ! अदी एका बंगाली प्रोफेसरांनीं संडलर कमिटी पुढं साक्ष देतांना म्हटलें आहे ! जातिवंत स्वाभिमानी व तडफदार लोक, शिक्षणखात्यांत विरळाच असल्याचा अनुभव जागोजाग पाह्यला मिळतो ! कारण, शिक्षणखात्यांतहि जातीय निवाड्याचें ( (ठणप्081 9४१1 ) वेडें पाक फार माजत चाललें आहे. त्यामुळें ठराविक अल्प वेतनावर जीवगुजराण करणारी ही सुशिक्षेत (१) बलतेंगिरी अलबल्या-गलबत्यांच्या वशिल्याने विद्यादानाच्या क्षेत्रांत महिन्यावारी्चें, “मास- तर?” म्हणून ग्रुरुजन झाले आहेत! बाटलेल्या महारणी-घेडणी गुरुमाऊल्या बनून, शिक्षणखात्यांत सावळा गोंधळ घालीत आहेत ! सेंडलर कामिर्टापुढें साक्ष: देतांना काहींना अशी तक्रार केली आहे कीं, शाळांतील शिक्षण!न विद्याथ्यांचे शील सुघारत नाही व आपल्या कतेव्याची जाणीवहि त्यांस होत नाहीं ! कमिटीनेंद्दी ही गोष्ट मान्य केली आहे. पण आज बारकाईनें शोध-तपास केला तर उलट म्हणावें लागेल कीं, विद्यार्थी विद्यार्थिनीच्या शीला मोलापेक्षां, मास्तर मास्तराणींचेंच शील सुटत चाललें असून, विद्याथ्यापेक्षां अगोदर त्यांचीच वैद्यकीय तपासणी करणें समाजहितटष्ट्या जरूर आहे ! सध्यां शिक्षणखात्यांत कुणाला काँद्दी ध्येयच दिसत नाहीं ! बरोबरच आहे ! रिस्ले सक्युलरची तरवार आमच्या शिक्षकावर व विद्याथ्यावर सतत टांगलेली असल्याने, जेत्यांचे शिक्षण म्हणजे जितांचें कल्याण करणारे कधी असण शक्‍यच नाही| त्यांतून, प. पू. बादशहा पांचवे जाज, ह्यांना कलकत्ता युनिव्ह्िंटीनें दिलेल्या मानपत्राचे वेळीं, ज॑ बादशाही भाषण झालं, त्याचा आधार घेऊन, शिक्षणाच्या मार्गानें स्वामिनिष्ठा वाढविण्याचे आपले धोरण इ. स, १९१३ च्या शिक्षण विषयक सरकारी पत्रकांत जेव्हां स्पष्ट केलें, तेव्हांच हिंदीविद्याथ्यांची स्वातंध्य लालसा धोक्यांत आली! तेव्हां साम्राज्य शिक्षण म्हणजे स्वार्थत्याग नव्हे, हवे प्रत्येक हिंदवार्सायांनीं सतत लक्षांत बाळगिले पाहिजे | प्राथमिक शाळांतील शिक्षण व शिक्षक ह्याबाबत जेवढे बोलावें-लिहावें, तेवढें तं अपुरं आहे | उच्चवर्णीयांना महारा-मांगापासून विद्येचे पाठ मिळत असल्यानें, गागितागत अक्कलेचे खोबरे व अशुद्ध भाषेचे तोबरे, विद्यार्थ्यांना सत्तीनें दिलें जात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now