हृदयतरंग २ | Hridayatarang 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हृदयतरंग २  - Hridayatarang 2

More Information About Author :

No Information available about अनंत तनय - Anant Tanay

Add Infomation AboutAnant Tanay

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तटस्थाचे विचारतरंग. ५ तथापि, व्यावद्दारिक समंजसपणाच्या टृष्टीने विचार केल्यास, ही एकवाक्यता होणें सवस्थीच अशक्य आहे असें नाहीं. कारण, अशासारख्या बाबतींत जो * मतामतांचा गलबला * दिसून येतों तो मुख्यतः-एक तर ज्याविषयी वाद उपस्थित झालेला असतो त्याच्या व्यायक स्वरूगविषयी उभय विवादर्कांना नीटी यथार्थ कल्पना नसते आणि दुसरें * प्रतिपक्षांतले १ म्हणून समजले जाणाऱ्या लोकांच्या म्हणण्याचा खरा आशय काय आहे, ह्यांचा * दृष्ट्रकोण १-कोणता आहे-कोणत्या दृष्टीन विचार करून प्रतिपक्षी अआगपलें मत व्यक्त करीत आहे- हें समजून घेण्याइतदी मनाची स्थिरता अथवा हॅ समजावून देतां येईल अशी मनाची समता उभयतांकडून ठेविली जात नाहीं-या दोन गोष्ट्रीमुळेंच उपस्थित झालेला असतो. या सव गोष्टी ध्यानांत घऊन एकव।क्यतेच्या दृष्टीने वशाल मुद्यांचे आतां )डक्यांत विवेचन करितो. ““ रमणीय अर्थ प्रतिपादन करणारा शब्द तें काव्य ” ही णंडेत जगन्नाथ- रायांची व्याख्या सवेश्चतच आहे. ही व्याख्या व्यक्त स्वरूशची आहे; आणि ती संस्कृत वाड्ययाच्या परंपरेस अनुसरून आहे. कारण संम्कृतांत केवळ पद्यमय किंवा श्होकरचनात्मक काव्ये आणे नाटकवंप्वादिकांसागखी गद्यपद्यममिश्चित कार्व्ये या दोहॉचाहि समावेश “काव्य !? या सदराखाला हातो. परंतु मराठा वाड्ययांत पद्यरचनात्मक रचनेलाच मुख्यतः * काव्य १ समजण्याची परंपरा रूढ झालेली आहे; आणि या दृष्टीनेच * काव्या *-संबघाच्या सवं वादग्रस्त सुददयांचा विवार केला पाहिजे. असा विचार करण्याची खबग्दारी ठेविली की पुप्करशा गेरसमजाचा ताबडतोब उलगडा होऊन * तुट वाद तो हीत स्वादकारी १ असा वादाचा शेवट गोड होतो. केवळ वाटेल ती पद्यरथना म्हणजे काव्य अशी वर- वर विचार करणाऱ्या व एकागी रसिकतेच्या साधारण मनुष्याची समजूत असते, किंवा केवळ परंपरेच्याच दुराम्रहाच्या भरीस पडूनहि, एखादा मदुष्य वरील कल्पनेस बिलगून राहतो. '* काव्या ? संबंध वरील या दोन्ही संकोचा.- तिरकयुक्त समलुर्गांचं अयथाथेत्व दाखविण्यासाठी, किंवा “ काव्या ? चा खरा जिव्हाळा व बीजस्वरूप साधारण मदुष्याच्या मनावर ठसवून त्याची “काव्या?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now