विस्तवाशीं खेळ | Vistavaashiin Khel

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विस्तवाशीं खेळ  - Vistavaashiin Khel

More Information About Author :

No Information available about वा. म. जोशी - Va. M. Joshi

Add Infomation About. . Va. M. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पाहहला ७ नाहीं अजून ! परब्रह्माचं गढ एक वेळ समजेल पण प्रेमत्रह्माचं गूढ समजणार नाहीं असं डॉ. रोखीवाले म्हणतात तें खोटं नाहीं. माझ्यामधें फारसा स्वार्थ- त्याग नाहीं, सामाजिक सुधारणेची विशेष तळमळ नाही, राजकारणांत माझ्या हातून कांहीं:घाडसी. पराक्रम होत नाहीं, असं तिचं म्हणणं, खरं. बोलायचं म्हणजे तुझ्याशी माझी मनांत तुलना करून ती मला कमी लेखते. तुझे गुण माझ्या आड येताहेत ! अमृत --( गंभीर स्वरांत ) विभाकर, तुला एक गंभीर गोष्ट सांगूं का! विभाकर --चंद्रिकेच्या आणि तुझ्या लग्नाचं कांहीं तरी-- अमृत --होय. लग्ाचंच सांगायचं आहे. आमचे लग्न मोडले--नव्हे मोडणार--म्हणजे मी मोडणार ! “लग् नव्हे मरण उद्या असं मी शारदे- प्रमाणं---पण निराळ्या अर्थानें म्हणूं शकेन, विभाकर --मला बनविण्याची कांहीं तरी युक्ते दिसते आहे. बरं आतं जातों. परत आल्यावर तुझ्यावरच्या संकटाला कसं तोंड द्यायचं, त्याचा विचार करू. अमृत --परत आल्यावर तुला एक नाटक पाहायला मिळणार आहे. मीच त्याचा सूत्रधार--मीच नायक-मीच कलिपुरुष-- विभाकर --चर आहे मागाहून बाळू र अमृत --आतांच थोडसं बोललं पाहिजे, मी एक प्रेमाचं नाटक करून चंद्रिकेशीं ठरलेले ल्न मोडणार आहे. विभाकर --मला कांहीं नाहीं हं समजत, मला लवकर गेलं पाहिजे. आलोच मी --(पाहून ) ती पहा चंंद्रिकाच येत आहे. तिच्याशी जरा बोलत बस, तिच्याबरोबर विजयाहि दिसत आहे. अमृत --म्हणूनच थांब जरा. विजयेशीं बोलायचं नाहीं १ विभाकर --आतां नाहीं. मला आतां गेलंच पाहिजे. [ चंद्रिका व विज्या येतात, विभाकर त्यांना नमस्कार करून जरा घाईने जातो.] अमृत --विजये, तुझी किती वेळ वाट पाहात होतो. चंद्रिका --माझी नव्हतांना वाट पाहात १ हिची तेवढी समार्गप्रतीक्षा |




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now