माझी कहाणी | Maajhi Kahaani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maajhi Kahaani by शरच्चंद्र दामोदर गोखळे - Sharchchandra Damodar Gokhale

More Information About Author :

No Information available about शरच्चंद्र दामोदर गोखळे - Sharchchandra Damodar Gokhale

Add Infomation AboutSharchchandra Damodar Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६:१७ आ टा पशा ली पिटी पि नि नि ल सी पिट आ.“ “च २ “6. “7. आ. अ आ. आ. 2 आधि आ स आ पिना २ की. समानच टा च मा.ना मी साप क क क न न क क भा. आ >” लख, भाषणें, प्रचार याद्वारां त्यांनीं अंधांच्या प्रश्नाच्या बाबतींत लोकमत जाग्रत करण्याचा आटोकाट प्रयत्न चालाविलेला आहे. हें कार्य चाळू असतांनाच त्यांनी अनेक पुस्तके लिहिलीं. त्यांची लिहिण्याची होली सहज व डौलदार असल्यामुळे त्यांची पुस्तके अर्त्यंत लोकाप्रिय झालीं. पुढें त्यांना * डॉक्टरेट ची सन्माननीय पदवीहि देण्यांत आली. पंगु मुलांत कार्य करणाऱ्या कार्यकत्यांचा हाट्टिकोन पुष्कळदां दया- बुद्धीवर अवलंबून असतो. परंतु हेलेन केलर यांना असें वाटतें कीं आंधळ्या मुलांना परावलंत्री न ठेवतां समाजाचे उपयुक्त घटक बनवायला हवें. त्या दुर्देवी मुलांना ज्ञानाचे दरवाजे उघडून द्यायला हवेत. हाताच्या बोटामध्यें केवढं कौशल्य सांठाविलेलें आहे याची कल्पना द्यायला हवी निसर्गाचें सौंदर्य, जीवनाची भव्यता आणि जगण्याची गोडी पटवून द्यायला हवी. त्यांचे सार जीवन समृद्ध करायला हर्वे. हेलेन केलर यांनी स्वतःचे जीवन सर्व दृष्टीनें परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्शज्ञानानें त्यांना कंपन समजतें आणि त्यामुळेंच पियानोवर अगर व्हायोलिनवर बोटें ठेवून त्या संगीतामधले ब्रारकावेसुद्धां ओळ'व॑ शकतात. एरवी भावहीन वाटणाऱ्या हाताच्या ऑजळींतून संगीताचे सोनेरी आलाप त्यांनीं मन मानेल तसे लुटले 'ह्यापरतें आश्चर्य कोणतें १ केवळ स्पज्ञानानें त्यांना शिल्पकृतींतलें सौंदर्य प्रतीत होतें हच विशेष होय. स्वतःचा इतका पंग्ुपणा असूनहि त्यांनीं स्वतःच्या मनावर खेदाची 'सांवली कधींच येऊं दिली नाहीं. शारीरिक व्यंगामुळें जन्मभर दुःखी होऊन इतरांनाहि दुःखी करणारीं अनेक माणसें आपल्याला आढळतात. परंतु आपल्या दुःखाला आवर घाळून; त्यावर द्यक्यतों विजय मिळवून इतरांच्या दुःखाच्या 'पारेमार्जनाकाररतां हातभार लावण्याचें व्रत घेणारीं माणसें फार कछचित आढळतात. डॉ. हेलेन केलर यांनीं अशा प्रकारचें व्रत घेऊन, आपले जीव- नाचें तत्त्वज्ञान; त्याला साजेसे शोधलेले आहे. निरादोच्या चिखलांतून -आदोचीं कमळे फुलविण्याची त्यांची धारणा त्यांनीं आपल्या लेखनांत वारंवार व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, ** हॅ तर खरंच कीं कांहीं वेळां थंडगार धुक्याप्रमाणें हा एकलेपणा मला अगदीं वेढून टाकतो. जीवनाच्या बद असलेल्या महाद्वारापार्शीं मी एकटीच वाट पाहात बसलेली असते. त्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now