पूर्व आणि पश्चिम | Puurv Aani Pashchim
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
185
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७ प्रकरण पांहेले.
या नव्या पदवीबंददल कुरकुर केली नाह्दीं. ती म्हणाली, “ पळून गेला १ तुझ्या-
सारख्या ग्रुणवान स्त्रीला टाकून तो कसा पळून गेला ?”
“ तें मी काय सांगू, मेमसाहेब. पळून गेला एवढें खरें | कां पळून जातों,
तें त्यानें मला सागितले नाहीं |”
“ तुला आतां जवळपासचे कोणी नातेवाईक नाहींत १”
““ कोणी नाहींत ”
“ मग अशा रीतीनें मिक्षा मागण्याशिवाय दुसरा कांहीं उपाय नाहीं १”
इतको सहानुकपा मिकारिणीच्या आजच टृष्टीस पडल्यामुळें तिचें हृदय साहजिक
गहिवरून आलें. ती म्हणाली, “ एकाद्या कुलीन हिदु ग्रहस्थाच्या घरात नोकरी
मिळाली, तर मी मोठ्या आनदानें पत्करीन, पण मी जातीने बैरागीण असल्यामुळें
मला कोण नोकरीला ठेवतो २ मी या मिक्षेला अगदीं कटाळलें आहें, पण काय
करणार १”
भिकारिणीचे हे शब्द एकून तरुणीला तिची दया आली. ती म्हणाली, “ तर
मग तू नोकरी मिळाली तर करशील १ ?'
“ डो, मोठ्या आनदानें |”
“ तर तू माझ्याजवळच रहा मीहि काहीशी एकटीच आहें, तेव्हां गाण्या-
संवरण्यानें माझा वेळ तरी जाईल. ”
“ बरें, मेमसाहेब | पण मेमसाहेब, आपले साहेब असतील २? त्याचा स्वभाव
कसा आहे कोणाला माहीत २१
तरुणी हसत हंसत म्हणाली, “ त्याची तुला भीति नको. तू जशी चुसती बैरा-
गीण तशी मीहि चुसती मेमसाहेब | दोघीहि आनदानें राहू |'*
हे शब्द ऐकून भिकारिणीला थोडेसें आश्वय वाटले त्या तरुणीकडे निरखून
पाहून ती म्हणाली, “ तर काय मेमसाहेबाचा अजून विवाह झाला नाहीं ११
“ विवाह तर केव्हांच झाला आहे!”
भिकारीण हसून म्हणाली, “ तर काय माझ्याप्रमाणे साहेबहि मेमसाहेबांन
टाकून पळून गेळे ११”
बैरागिणीच्या या विनोदाने तरुणीला राग आला नाहीं. ती थोडी खिन्न झाली
हें खरें, तथापि ती हंसत हसत म्हणाली, “ तं. माझ्याजवळ नोकरीला रहा, म्हणजे
मग तुला सगळें काँद्द समजेल, राहतेस का १”
User Reviews
No Reviews | Add Yours...