सूड | Sood

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सूड  - Sood

More Information About Author :

No Information available about वासुदेव विनायक जोशी - Vasudev Vinayak Joshi

Add Infomation AboutVasudev Vinayak Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टप “ठे: ! माझं लिहिणं म्हणजे शिवण कामा पुरतं, तुम्हीच जयपाल हाना! अचळेची अनायासे तुम्हाला खडानखडा माहितीदि आहे १?” “ कुणाला १ मला ! अचलेची जेवढी तुम्हाला माहिती आहे, तेवढी- सुद्धां मला नसेल, मला लिहितां येत असतं तर मोठमोठाले लेख लिहून मी केव्हांच कर्तातमाजसुधारक म्हणून मिर असतो. हिथ्रं ऑनररी सेक्रेटरी म्हणून कशाल्य काम करीत बरसले असतो १ श्राकी मळा माझं कामच पसंत आहे. बरं आद एका अर्थी मला लिहितां, बोलतां येत नाही तं. खरं काम माझ्या हातून झालं नसत, आपल्या देशाला वाचाळ वावदूकांची आतां जखूश राहिली नाहीं. गुपचूप पण आयेन काम करणाऱ्या सार्वजानिक सेवकांची जरूरी जास्त आहे. ” “ पाहतं, किरातांना सांगून सगळी हर्कागत छापू आपण, ” ह र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now