वळन | Valan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Valan by मधु कुळकर्णी - Madhu Kulkarni

More Information About Author :

No Information available about मधु कुळकर्णी - Madhu Kulkarni

Add Infomation AboutMadhu Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
म्हणजे हजाराहजाराचा. आणि आता भी काय काम करायच १ कस करायच १ त्याना काहीच समजत नाही. “ आम्ही देती करतो * म्हणूनहि जमीन ताब्यात मिळत नाही, याला कारण काय हेहि पताना समजत नाही. त्याच्या गावातील बऱ्याच गोष्टी पताना समजत नाहीत. कडबा तोडल्यासारखी माणस तोडूनहि आपल्या वाटेकऱ्याला ग्रासन मिळत नाही याच कारण पताना समजत नाही. चावडी- जवळ साढुख्याची गिरणी चाललेली असते. म्ह[दा रामोशी त्याच्याजवळ दाख्साठी बारा आणे मागतो. फक्त बारा आणे मागतो. पण तत्त्वाचा प्रश्न म्हणून दाख्साठी पेसे देण्याचे साळुखे नाकारतो. * थु तुझ्या--- गिरणी माझीच आणि मला पेसे नाही म्हणतोस ११ अस म्हणून म्हादा रामोशी जवळ पडलेला भला मोठा दगड गिरणीवर घालतो. तरीहि त्याला कुणी काही कस करू दकत नाही हे पताना समजत नाही. खाद्यावर बदूक घालन मिशीला पीळ भरीत कुणीहि कुणावरहि का गुरगुरतो हे पताना समजत नाही. ज्ञानू साठे अगदी गरीब माणूस. पण आता त्याची सारखी गडबड चाळ असते. गुऱ्हाळ नाहीतर गूळ शोधण्याच्या घावपळीत असतो तो. हछी तो रोज कमीत कमी पघरा रुपये मिळवितो म्हणे. पण त्याचा हा उद्योग अगदी राजरोस कसा चालतो ते पताना समजत नाही. पण पताना रोज पघरा रुपये नको आहेत. आतापयेत चालत आलेल आयुष्य असच चालाव एवढीच त्याची इच्छा आहे. आतापर्यंत चालत आलेल्या छोट्याशा जमिनी सरकार म्हणे काढून घेणार आहे. खरच, राजा अस कधी करील का १ पताच्या भाबड्या मनाला यातल काहीच कळत माही. त्याना एकच कळत. बाहेर लोकांच नेहमी चाललेल उलट- सुलट बोलण फक्त ऐकणं. पण त्याचा सुसगत अर्थ लावण हे पताच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडच आहे. या बाबतीत आपण फार अज्ञानी आहोत. आपल्या आणि जगाच्यामध्ये फार मोठ्या भिती उभ्या आहेत अस पताना वाटत. हा तट फोडून याच्यात जाऊन मिळाव हे त्याना शक्य वाटत नाही. 'पताना काहीच दक्‍्य वाटत नाही. काहीच समजत नाही. त्या विचाराच्या जाळ्यात अडकलेले असताना मागीलदारी एखादा २ २ ७ वळण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now