श्रीमत् दासबोधाचे कर्ते | Srimat Dasbodhache Karte
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
86
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विश्वनाथ गणेश जावडेकर - Vishvnath Ganesh Javadekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९
च ग्रन्थ करून तो श्रीसमथीच्या नांवावर विकील ! शक १६०६, १६१५,
१६१६, १६१९, १६२०, १६२२, १६२४, १६२३६, १६४८ इत्यादि शक-
तील दासबोधाच्या प्रती आज हि उपलब्ध आहेत, श्रीसमर्थ स्वत; आपल्या इतर॑
प्रकरणांत दासबोधग्रन्थाचा स्वकृत म्हणून उल्लेख करीत आःत.आनंदवनभुवनांत
त॒छा उल्लख आपण नुकता च वर पाहिला व इतर हि कांही प्रकरणांत तसा
उल्लेख असल्याचें इतक्यांत च पाहूं. शास्त्रीबावा, शिष्याने केलेला अन्थं
खुशाल आपला म्हणून श्र!समथीलारखे महापुरुष मिरावितील असा आरोप
करण्याइतकी आपल्या हि मनाची खचित खचित अधागती झाली नसेल ! तशी
झाली अलेल तर मग, आपणांस राम राम ! तात्पर्य, शास्त्री्रावांच्या इतर
आक्षेपांना कांही च 1कॅमत उरली नाहीं. फार तर आणखी तिसरा व पाचवा
असे दोन आक्षेप खोडून हई प्रतिपादन पुरं करावं, असा मला मोह होतं
आहे. पण काय करावें १ या निरर्थक वादांत स्वतःचे आयुष्य खचच केलें
पाहिजे व वाचकांचे खचले पाहिज, असा प्रसंग शास्त्रीबावांनी भाणला[ आहे,
त्यांचा कोप न व्हावा व इतर प्रमाण निरुत्तर करणारीं आहेत, अछा त्यांच
भलता च ग्रह न व्हावा, म्हणून सव आक्षेपांचें क्रमशः मनिमूटपणें खंडण
करणे मला भाग झालं आहे.
आक्षेप दुसरा-
रामदास ईं नाव श्रीसभथांना प्रिय होते, असे असतां त्यांनी
“ शवकत म्रश्थाचे नांव रामदासबोध असें न ठेवितां दास-
बोध असं कां ठेविले ? !
ठेविलें खरे, त्यांची चूक झाली, घ्या एवढी चूक पदरांत, त्यांना काय ठाऊक
कीं, खिस्ताच्या विसाव्या शतकांत * जाबेपासून २० मेलांचे अंतरावर जाम-
खेड ? गांबी एक शास्त्री जन्मास येऊन त या नांवाबद्दल आपणांस जबाब
विचारतील | पण, शाल्त्रोब्ांबा, या आक्षिपांत आपणांस तरी कांही इंशील
वाटते काय १ दासबोध याचा सरळ अथ एक च, दासबोध म्हणजे राम-
दाछांनीं शिष्यांना केलेला बोध, आपणांस हवि हा च अर्थ अभिप्रेत वाटतो,
पण त्यावर आपले म्हणणे अस आहे कीं, * ब्यांनीं प्रीतीने आपलें नांव राम-
दास ठेवून प्रेतलें, त्यांनी ग्रन्थारंभीं तें प्रिय नांव छोडणें संभवनीय नाहीं. ? या
आपल्या अनुमानास प्रत्यंतर पुरावा म्हणून आपण म्हणता कीं, ' स्यांचे स्फुट
अभंग व पदे पहावा, म्हणजे आढळून येईल कीं, प्रत्येक पद्यात * राम-
User Reviews
No Reviews | Add Yours...