पराभव | Paraabhav
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
122
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पराभव डे
'त्याला राहून राहून बाटे. शेवटीं याबाबतींत त्याने केलिजच्या प्रिन्सि-
पॉलला पत्र लिहून प्रभाकरला एकवेळ क्षमा करण्याची विनंती केली.
>( शर >< ><
चारच दिवसांनीं कॉलेजच्या प्रिन्सिपॅलिकहून उत्तर आहे. त्यांनीं
प्रभाकरन स्वतः लेखी माझी मागितल्याशिबाय हें प्रकरण मिटणार
नाहीं, असं म्पष्ट शब्दांत लिहिले होते. प्रिन्सिपॉलचें पत्र हातांत
घेऊन जगन्नाथ क्षुब्ध मन:स्थितीत आपल्या खोलींत एकसारख्या
येरझारा घालत होता. थोड्याच बेळांत प्रभाकर येऊन दाखल झाला.
प्रभाकरला पहातांच, आपला उसळणारा राग आवरून जगन्नाथ
म्हणाला, “ प्रभाकर, तुला लेखी माफी मागितलीच पाहिजे. आपल
घराणे, मी मिळविलेला नांबलीकिक याचा तूं कांहींच विचार करीत
नाहींस. तुला आपला स्वाथ तेवढाच दिसतो !!'
“आणि तुलाहि तुझ्याशिवाय दुसर कांहींच दसत नाहीं !” प्रभाकर
गुरगुरला. “तुझ्या मनाचा अक्कुंचितपणा मी केव्हांच ओळखला
आहे. स्वतःशिबाय तुला कांहीं दिसत नाहीं. साधना नतैकीच्या
घरीं मी गेला ह तुझ्या दृष्टीने पाप झाले. कबल आहे मला, पण
नुप्याला जाप्यंत मोह पडला नाहीं, तोपर्यंतच त्याने साधुत्त्वाच्या
राप्पा माराव्यात. एक दिवस तुझ्या आयुष्यांत असा येईल कीं पापांत-
सुद्धा पुण्य असत, पापी गणला गेलेला मनुष्य काथा पुण्यात्म्या-
पेक्षांही श्रेष्ठ असतो याची प्रचिती तुला येईल. रूढ कल्पनांनी जी
गोष्ट आज पाप म्हणून गणली जात आहे, ती बाम्तविक पुण्य आहे
ह तुला पटेल. मी कलिजांतून जाबयास तयार आहे. प्राण गेछा तरी
मी माफी मागणार नाहीं. ज्या घराण्याच्या लोंकिकाकरतां. स्वत:च्या
खोग्या मोठेपणाकरतां तू माझा अपमान केलास तो घराण्याचा
छाकिक, तो तुझा मोठेपणा या सर्वांना माझा अखेरचा रामराम '??
बाहेर जातांना प्रभाकराने धाडदिशी लावलेल्या दाराच्या
User Reviews
No Reviews | Add Yours...