देवाघरचीं फुळें | Devaagharachiin Phulen
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
85
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चका 1१ झिका“. ० अमत. अ वच... “यि... - 3-७... र
४ णारा जा “गाताना “अनन्य -नवनयानचरायह वाळवे
ताईची फजिती ४ ४ १
क “चहाला म
[ पात्रॅग--ताई-चुकतेंच ल्न क्षालेलीं व दिंवाळीकरतां माहेरी
आलेलीं १८. १९ वर्षीची.
माईेः:--खटथयाळ विनोदी स्वभावाची ताईची धाकटी बहीण
९ ते १०- वर्षाची.
ताई सर्चितं बसलेली असते.]
माई--(नाचत प्रवेशा करून) रुसू. बाइ रुखं । डोळ्यांत आलं आख ?
सणाचा दिवस, अनू हे ग काय?
जवत नाहींस खात नार्हीस, झालं तरी काय १
(काळजीच्या सुरांत) बोलली शा गडे ?
ताई--(. चिड्टच) नाहीं ब्राई नाहीं
माहे--मग काय झालं”! रागावले काँ कर्णी
गुणाची खोभि माझी ताइ रूपराणी !
[तिच्या तोंडाभावतीं ओवाळून आपल्पा कपाळाशी बोटे मौडून
४ काढल्या[सारखें करते.
ताह- ( रागाने) कशाला बडबड, जा तिकडे 'घडपड !
व तिल्म हातानें लोटून देते ]
User Reviews
No Reviews | Add Yours...