संगीत गोपीचंद नाटक | Sangit Gopichand Natak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangit Gopichand Natak by अनंत वामन - Anant Vaman

More Information About Author :

No Information available about अनंत वामन - Anant Vaman

Add Infomation AboutAnant Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जलवा वल निर पडनहर टन स नल आ. <सडल. असक न अशनि चाट ईन १ डळसनहसडेक-ााातम्यत्हट वळवून रः प र्‍स्कमडाा कसम १२ संगीत गोपीचंद. अतिदायोक्ती--रात्रींच्या रात्री मासाहेब त्या वेळीं पाहाव्यात तों गांवा- बाहेर त्या जोगड्याच्या मठांत ! मोटे भेले दुष्ट असतात हे जोगडे ! कांही तरी. नाटक चेटक कुयाड करून बायाबापड्यांना सलीवतात, आन त्या आपल्या चॉ- गल्या नादीं लागल्या, म्हंजे मग कुणाला कुन्नी नाहींतर भैना करून बरोबर घेऊन जातात ! रूपक्या--केवळ कुतर्क, आन त्यांत ते अतिद्योक्तीचे ! अतिशयोक्ती--ही, ही, आमची खारीसुद्धां लागलीच होती कीं त्या मेल्याच्या नादीं. कायग वाई. त्या वेळीं जेव्हां केव्हां घरांत कांहीं झालें, कीं “ सी होतों जोयी ” म्हणून मला आपलं भय घालायचं. रात्रंदिवस मला काळजी वाटे, अगदीं झुरणीस लागलें ह्ोत्यें. हो. करायचे काय १ विश्षिछ्ठपणानं गेले असते एखादे दिवशीं आंगाला राख फासून तर १ मला अगदीं भिऊन वागावं लागत असे. अन्नपाणी सुद्धां गोंड लागत नव्हतं, त्या काळजीनं त्या वेळीं मी इतकी कांही वाळून गेल्ये होत्यें, कीं आतां आहें ही काहींच नव्हे ! केशरंजनी--म्हंजे, आतां ही आपल्याला वाळलेलीच समजते आहे बरं का? रूपक्या--पण जेसं गगजळांतलं पाणी, खेळांतली राजाराणी, आकाश- फुलांची गुंफलेली वेणी, कासवीच्या दुधाचे लोणी, तक्लीच अतिशयोत्तीची वाणी, खरी मानीत वाहत कोणीं ! आतिदायीक्ती--आतन्‌ खरूपकांत तरी सर्वांशानं खरेपणा कोठें असतो. तीं पण सतळबापुरतीं एकदेशायच असतात ! विद्याळाम्ी--ठीक जमलं आहे ! नेहमी“ जस्सं आन तस्सं? या शिवःय यांचं भाषण नाहीं; ल्याप्रमाणं याला बायकोसुद्धां जशास तशीच मिळाली आहे करारजना--वर पण कायग, असझूनी आहेच का तें जोब घेण्याचे याचं भय ठुझ्या सागं अतिशयोक्ती--8े ! तें केव्हांच संपलं. आन्‌ कसं पण अगदीं सहज, ( ख्पक्याकडे पाहून हंसत. ) काँ, सांगूंच कां आतां १ रूपक्या--( तिरस्काराने ) हं हं, शांगा श्ांगा ! नि मि...




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now