म्हातारपणचे डोहळे | Mhaataarapanache Dohaale

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : म्हातारपणचे डोहळे - Mhaataarapanache Dohaale

More Information About Author :

No Information available about गणेश दिनकर आठवळे - Ganesh Dinkar Aathvale

Add Infomation AboutGanesh Dinkar Aathvale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मोहनः--माझा कोणी नाहीं, पण हिचा तो आहे ना! मालती।--काय बोलतां! नाथ काय हा गहजब! या गरीब गाइईवर विनाकारण तोहमत कां घेतां १ माझं आचरण धुतलेल्या तांदुळाप्रमाणं शुद्ध आहे. शास्त्रीबुवा, माझ्यावर कुणाचीही नजर नाहीं आणि मी कुणाच्याही फंदांत सांपडणार नाहीं ! मोहन:ः--हो हो तर-सीता-तारा-द्रोपदी यांच्या यादींत तुझं नांव घालण्या- इतकी तूं शुद्ध आहेस बरं ! अग तुझ्याशी त्या बंडोबाचा असला संबंध अहे-म्हणूनच त्यानं त्या रावसाहेबांची इस्टेट तुझ्या घरांत कोंबण्याचा प्रयत्न केला आह. नाहींतर माझा रावसाहेंबांशीं कांहीएक संबंध नसतांना मी त्यांचा पुतण्या आहे, म्हणून तो बंडोबा उगाच सांगत सुटतो !* नवय्रहः---मोहनराव, या गरीब गाईवर उगीच तोहमत घेऊं नका, यां साध्वीच्या अंतःकरणाला दुखवू नका. वुम्ही रावसाहेबांचे कोणी नाहींना १ मोहनः--मी त्यांचा कोणीही नाहीं. नवग्रहः--तर मग मी सांगती असं करा. आत्तांच्या आत्तां माझ्याबरोबर कचेरीत चला. बेडोबानं रावसाहबांच्याकडून लिहून घेतलेल्या लेखाला हर- ताळ फासण्यासाठीं तुम्ही असा लेख लिहून द्या कीं-* सी वसेतराव चुर- मुऱ्यांचा कोणीही नाही. मला त्यांच्या इस्टेटींतील सुतळीचा तोडाही नको.” मालती:ः--खरंच गडे, असा लेख अवश्य लिहून द्या. मोहनः--ठीक आहे. त्या दुशचं कारस्थान हाणून पाडण्यासाठीं, मला असं करणे भागच आहे. मालती:ः--महाराज, त्या मेल्याचं कारस्थान समजलं बरं ! इस्टेटीची लाळूच दाखवून माझ्यावर झडप घालण्याची बुद्धी झाली असेल-हंच खरं. नवग्रहः--मोहनराव-मालतीबाई म्हणतात तसंच असलं पाहिज. वुम्ही माझ्याबरोबर एकदम कोर्टाकड चला. मालतीबाई तुम्ही पिलोबाबरोबर घराकडे चला. मोहनराव पाय उचला. ( दोघे जातात. ) मालती *१--पिलोबा-पाहिलंत त्या चांडाळाचे कवटाळ १ पिलोबाः--जग हें असं आहे बाईसाहेब. करतां कसं १ चला घराकडे, त्या चांडाळाला पुन्हां घरांत पाऊलसुद्धां ठेऊ देऊं नका. मालती:--आत्तां तो थरडा आला कीं त्याची चांगलीच हजेरी घेईन. देवा तुझ्याश्षिवाय आतां मला कोणाचा बर आघार आहे १ म्हातारपणचे डोहाळे ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now