संगीत धर्मवीर संभाजी | Santiit Dharmaviir Sanbhaajii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
98
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश कृष्ण बोडस - Ganesh Krishn Bodas
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक पहिला १
ज्ञोत्याजी : पण धनी, आगाऊ दुखवल्यामुळं जनावर विलक्षण खवळल्या-
सारखं दिसतं आहे; तेव्हां आपण बाजूला व्हा. राजांच्या जिवाची जोखीम-
दारी चाकराच्या शिरीं आहे.
संभाजी : पण ह्या माउलीच्या जिवाची जोखीमदारी आमच्या माथी
आहे.
तुळशी : ह्या एका क्षुद्र स्रीसाठीं, धर्मवीर छत्रपतानीं आपला छाखामोलाचा
जीव मुळींच घोक्यांत घाळूं नये.
जात्याजी : आणि चाकर जिवंत असतांना धन्याच्या जीवाची जपणूक,
प्रसंगीं प्राणांची सांडण करून, केल्याशिवाय हा जोत्याजी राहणार नाहीं.
घनी, आपण बाजूला सरा.
संभाजी : किती वेडा आहेस तूं जोत्याजी १ क्रुर श्वापदाशीं सामना करण्याचा
माझा कांहीं हा पहिलाच प्रसग नाहीं १ चवताळलेली वाघीण असो किंबा
खवळलेला वाघ असो, भाला किंवा तरवार न घेतां लुसत्या हातानं त्याला
उभ चिरण्याचा आम्हांला बाळपणापासून सराव आहे. मग ह्या वाघाची
बिशाद ती काय *
जोत्याजी : आपल्या शोयांबद्दल शंका नाहीं सरकार !
तुळशी : पण काळवेळ कांहीं सांगून येत नाहीं.
संभाजी : आणि काळाचं गणित राजालाहि सोडवतां येत नाहीं.
जोत्याजी : तें कांहीं नाहीं ! धनी, मी थोडी चाकराची मर्यादा सोडून
महाराजांना सांगती कीं, आपण एकीकडे व्हा. मीच ह्या वाघाला ठार करणार.
आपण बाजूला व्हा.
संभाजी : आणि जोल्याजी, वाघाच्या पंजांत तुझीच गर्दन गवसली तर !
जोत्याजी : तर मला स्वर्गसुखाचा आनंद होईल. छत्रपतींच्या जिवासाठीं
चाकराचा जीव गेला तर मला जन्माचं सार्थक झालं असंच वाटेल. म्हणून
म्हणती सरकार, आपण तिथून बाजूला सरा. ह्या संकटांत उडी घेण्याचा
मान हा जोत्याजी हृट्टान घेतो आहे.
संभाजी : जोत्याजी, कसल्याहि संकटय्रसंगीं राजाचं पाऊल रयतेच्या
आर्धी पडल पाहिजे, अशी आबासाहेबांची शिकवण आहे आम्हांला. जो
राजा आपल्या प्रजेला आणि एकनिष्ठ सेवकांना संकटांत लोटून स्वतः
User Reviews
No Reviews | Add Yours...