मुताळकी | Mutaalaki
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
117
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामराव सुभानराव वर्गे - Ramrav Subhanrav Varge
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना
श्री. बर्ग यांचें 'मुतालकी' हें नाटक नाट्यवृष्ट्या 'मधुमीलना'पेक्षां अधिक चांगलें वले
आहे असें माझें मत आहे. श्री. बग यांच्या मनांत असलेलें राजपत-मराठा-एकीचें व तसेंच हिदपव-
पादशाहीचें ध्येय 'मधुमीलना'प्रमाणें या नाटकांत जेथ तेथें येत नाहीं. परंतु त्याऐवजी अहल्याबाईचीं
खंडंरावाला कंटाळवाणी होणारीं शिदे-होळकरांनीं एक व्हावें या आहायाचीं व्याख्याने वरचेवर
येतात. नाटकाचा आरंभ याच एका व्याख्यानानें झाला असल्यामुळें पहिला प्रवेहा 'मधुमीलन' किवा
'बलिदान' यांतील प्रथम प्रवेशाप्रमाणें चटकदार न होतां कंटाळवाणा झाला आहे. वाचकांला प्रथम
ग्रासे मक्षिका पात: असा अनुभव येतो.
हिदी भाषत झालेल्या श्री. जयहांकरप्रसाद यांच्या महाभारतकालीन 'नागयज्ञ' या नाटकापासून
तों हषंकालीन 'राज्यश्री'पर्यंतच्या नाटकांनीं नाटयरूपानें भारतीय इतिहासाच्या उद्धाराप्रमा्णें
श्री. बग यांचाही विदेशाहींतील महापुरुषांचीं म्तिमंत जीवनचित्रे रेखाटण्याचा हा प्रयत्न फार स्तुत्य
आहे, व त्याला यह यावे ही सदबद्धि कोणाही समालोचनकारांत उत्पन्न होणें साहजिकच आहे. रा.
बर्गे यांना मी नाट्यशास्त्राच्या तंत्राचा अभ्यास करा व लोकप्रिय झालेल्या नाटककारांचीं नाटकें
नाटकरचना कलेच्या दृष्टीनें वाचा असें कित्येक दिवस सांगत आहे. परंतु त्यासाठीं त्यांना वेळ मिळत
नाहीं व एतिहासिक प्रतिभा त्यांना पुढें ढकलीत आहे. त्यांनीं आपल्या 'मतालकी'त दिलेल्या 'हद्गतां'-
तोल पेहाव्यांच्या पत्रांतील श्रीमंत राजे जय,जीअप्पांचें दोन तीन वाक्यांत दिलेलें चित्र किती तरी
संदर, उद्बोधक व हृदयावर ठसा उठविणारें आहे. असा इतिहासाचा पुरावा प्रत्यक्ष डोळघांपुढे
असतांना देखील श्री. बर्गे यांनीं आपल्या नाटकांत श्रीमंत जयाप्पांना अगदीं साधे-भोळे, राजकारणां-
तील डावपंच न खेळणारे, केवळ ध्येयवादी असें बनविलें आहे. त्यामुळें नाटकाला नायक नाहींच
अशी भावना उत्पन्न होते. जयाप्पावर सदभावनेनें अनुरक्त असलेली, खंडेरावांची नावडती व
वेळेवर धनलोभामुळें मल्हाररावांनींही बाजूस सारलेली मुख्य नायिका अहल्याबाई होळकर जयपुरच्या
महाराणीच्या सप्रेम स्वार्थत्यागापुढें फिकी पडली आहे. 'बलिदानांत' मारव(डची महाराणी श्रीमंत
जयाप्पांच्या मुलांतील अद्भुत गुणांनीं वेडी होऊन शेतकऱ्याच्या मुलीच्या वेषानें धाडसाला प्रवृत्त
होते. 'भतालकींत' जययुरची महाराणी शिपायाच्या वेषांत रणांगणावर जाऊन श्रीमंत जयाप्पांचे
प्राण वांचविते. “भथुमीलनांत' दतियाची राजपूत राजकन्या धाडसानें संकटाचा दीघं प्रवास करून
श्रीसंत राणोजीरावांची प्रिय राणी बनते. अक्षा रीतीनें राजपूत राजघराण्यांतील स्त्रिया लोह-
चंंबकाकडे सुया जशा ओढल्या जातात तशा शिदेघराण्यांतील महापुरुषांकडे गुणग्राही प्रे मपाशानें
बद्ध होऊन खंचल्या जात आहेत असें रा. बर्ग दाखवीत आहेत व सर्वसाधारण नायिकांना हें भाग्य
प्राप्त होतें असेंही नाटक-कावंबऱ्यांतून वाचण्याची आपणांला संबय आहे. परंतु यालाही राजपुतान्यां-
तील कडक पडद्याच्या जनरूढीचा कितपत पाठिबा आहे अथवा एतिहासिक पुरावा दुबळा असून
ललितकविकल्पना येथं बळावली आहे हा प्रइन आहे.
श्री. बर्ग यांचें मल्हाररावांच्या आपमतलबी धरसोडीचें सदबुद्धि व राजकारण यांच्या विरो-
धाचें चित्र उत्तम वठलें आहे. तसेंच महाराणा ईदवर्रासहजी याच्याही मानसिक दुबळपणाचें संदयात्मक
चित्र मोठ्या क्हालतेनें रेखाटलें गेलें आहे. चंद्रावतीचा क्टिलपणा व तिचे हस्तक हांकर व गणपत
यांचा नीचपणाही बरा वठला आहे. माधर्वासहजीचें अमर्याद खलत्व हें श्रीमंत जयाप्पांच्या उदात्त
साधृतेचें विरोधी रूप (८०४1१ (८11011) भाहे व तेंही चांगलें निघालें आहे.
User Reviews
No Reviews | Add Yours...