भारतीय तत्त्वज्ञान प्रकाश १ | Bhaaratiiy Tattv Gyan Prakaash 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaratiiy Tattv Gyan Prakaash 1 by ळक्ष्मण गणेश बापट - Lakshman Ganesh Bapat

More Information About Author :

No Information available about ळक्ष्मण गणेश बापट - Lakshman Ganesh Bapat

Add Infomation AboutLakshman Ganesh Bapat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भारत धमीची रूपरेषा ३ टि ह लागला, त्यानें नास्तिक बौद्ध मताचें उच्चाटन झालें व वोंदिक धमाचा ऱ्हास थांबला. याप्रमाणें आचायानीं आठवे शतकांत अद्वैत सिद्धान्त व माया- मिथ्यात्ववाद वब जीव-ब्रह्म ऐक्य या तत्त्वज्ञानावर दिविजय करून सर्व द्रेती मतांत एकसूर्तीपणा आणला तरी त्याळा राजाश्रय होता तोपर्यंतच या अद्वैत मतांतच पुढें विशिष्टाट्रैत, द्वैत, शबद्भाद्ेत वौरे द्रेती मतें उत्पन्न, झाली, पण तींहि खऱ्या अथांनें ग्रहण करण्याचें सामथ्य जनतेंत उरळें नसल्यामुळें त्यांचा योग्य उपयोग न होता सांप्रदाया- सांप्रदायांतच वाद उपस्थित होऊन पुढे शैव व वैष्णव असे दोन पंथ उत्पन्न होऊन ते आज एकमेकांचे शत्र होऊन बसले आहेत पण कोणालाच राजाश्रय न मिळाल्यामुळे सामाजिक आचारधर्माळा ते साह्यभूत झाले नाहींत. तरी जनतेनें धर्म सोडला नव्हता. तसेंच यावनी अमलाखाळीं भारत जरी बरींच वर्षें पारतंत्र्यांत होता तरी जनतेतील ईश्वर-भावना जागृत असल्यामुळें धर्म श्रद्देनं पाळला जाऊन त्याच्या जोरावरच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालें व तें कांहीं वर्षें टिकलेंहि. मानवी जीवाचे इहपरछोकींचें जीवन सुखावह होण्याकरतां धर्म पाहिज. धर्म रक्षणाकरितां राजसंस्था पाहिजे व दोघथांचेंहि रक्षण होऊन स्त्रासथ्य नांदण्याकरतां लोकांमध्यें ईश्वरी भावना जागृत असली पाहिजे. वैय्यक्तिक व सामाजिक आचारधर्महि कालपरत्वे परिस्थित्यनुरूप बदलत असतो. त्याप्रमाणें धमांचें पुनरुज्जीवन राजसंस्थेकडून वेळो- वेळीं होत गेलें नाहीं तर॒स्वधर्महि दुःखप्रद होतो. त्यामुळें जनता आचारविचारश्रष्ट होऊन पुढे धर्महि ल्याला जातो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now