मनाचे संकल्प | Manaache Sankalp
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
162
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[७]
करणे, हे फडक्यांच्या कित्येक उत्कृष्ट लर्घीनबंधांचे वेशिष्ठय म्हणून सांगतां
येईल, निश्चघांत त्यांनी दाखविलेले रचनाचातुर्य-अथवा तंत्र निर्व्याज
मसून “सव्याज? (1) ऊर्फ * सोफिर्टिकेटेड * असते. बव्याची वृत्ति
फडक्यांच्या इतकीच रंगेल, पण अधिक काव्यमय होती. पण त्यांची कला
फडक्यांच्या इतकी * सव्याज ! नसल्याने, मराठी वाड्ययांताल आजच्या
दोबळ प्रतवारीत त्यांची आठवण फडक्क्यांच्या बरोबरीने होतांना आद-
ळत नाही.
रंगेल आणि रसिक वृत्तीची मजल काव्यमयंतपर्यंत जाण्यास, तिज-
वर डदात्ततेचा सुवर्णाकरण चमकून जावा लागता. “*इतरजन १? जीवनां-
तील ज्या आनंदाला मुकतात, तो केवळ विलासीवत्तीच्या जोरावर मिळ-
वतां येईल, ही समजूत फडक्यांच्या लिखाणांत दिसून यते, पण श्रद्धा,
सात्त्विकता, सौजन्य, गांभीर, उदात्तता यांचे दीप अतःसृ्टीत पाजळत
असतील, तरच बाह्य सृष्टीचं संपूर्ण सौन्दर्य प्रतीत होईल, असें मळा वाटतें.
फडक्यांची मजल वनभोजनापलीकड' जात नाही; पण श्रष्ठतर निबंधकार
वाचकांना वनभाजनाला म्हणून बोलावून महायात्रेची आणि महाप्रसादाची
* झलक ? दाखवून माकळे होतात !
ज्य
काव्यमयंतेप्रमाणेच बोड्िकतेतहि, फडके बुध्ट्याच अलीकडच्य।
टप्प्यावर थांबून समाधान मानतात. फडक्यांचा एक संपूर्ण निबंध मिळून,
नवा आणि सृक्ष्म दृष्टिकोण देऊं शकतो. परंतु प्रत्येक वाक्यांत अनपेक्षित-
तेचा घक्षा देण्याला ते तयार नाहींत. *भात काढवून घांस भरविण्याचे '
तंत्र फडक्यांसारख्या बुद्धिमान् लेखकानेंच सुमार पंचवीस वषापूर्वी मुक्रर
केल्यामुळें, पडल्या पडल्या वाचतां न येईल तो लघुनिबंधच नव्दे-किंबहुन!
त वाड्ययच नव्हे अशी वाचकांनी समजून करून घेतली आहे ! आज.
कालचे पुष्कळसे लघुनिबंध ठरीव सांचाचे आणि नीरस असतात है खोदे
नाही; पण त्याला कारण, ते जुन्या तार्किक वळणाचे असतात, ह मात्र नवे;
User Reviews
No Reviews | Add Yours...