पुण्यधाम सेवाग्राम | Punyadham Sevagram

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Punyadham Sevagram by प्रेमा कंटक - Prema Kantak

More Information About Author :

No Information available about प्रेमा कंटक - Prema Kantak

Add Infomation AboutPrema Kantak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सेवाग्रामची “बापूकुटी'” ष्‌ चिनीमातीची वनविलेली, वाळखेळण्यासारखी शोभणारी मर्कटनयी होय ! तीन इवलीशी माकडे 1 एकाने आपल्या दोन्ही हातानी स्वत चे डोळे झाकलेले, दुसर्‍याने आपले दोन्ही कान झाकलेले व तिसऱ्याने आपले तोड झाकून घेतलेले । 1 हे मातीचे चित्र गाधीजीना प्रवासातही सोबत करीत असे रातत जागरूक राहण्यासाठी आपण त्यास आपल्या दृष्टीसमोर ठेवतो, असे ते म्हणत आश्रम- भजनावलीतील तुकारामाच्या एका अभगाचे सार ते लाक्षणिक रीत्या शिकवीत असे - पापाची वासना नको दाऊ डोळा । त्याहुनी आधळा वराच मौ ॥। तिदेचे श्रवण नको माझे कानीं । बघिर करोनी ठेवीं देवा ॥। अपवित्र वाणो नको माझ्या मुखा । त्याजहुनि भुका बराच भो ॥ गाधीजीची अभिष्टचि दाखवते को, जीवनाच्या खऱ्या कलेचे ममं ते जाणत होते. कलेच्या नावाने संत्र धिंगाणा घालणारी वि- कला त्याना पसत मव्हती. शुद्ध सस्कारी जीवनातून समृद्धि आणि रसिकता याचा पूर्ण परिपोष त्याच्यात झाला होता व म्हणून या गरीब झोपडीचे आकषण जगातील थोर थोर लोकाना झाले होते. या सत्यनिष्ठ व अहिसाभक्त कर्मयोग्याच्या वास्तव्यामुळें झोपडीला दिव्यत्व प्राप्त झाले होते 1 राजघराण्यातील मडळी, धनाढच व्यापारी, आतरराष्ट्रीय रयातोचे विद्ानू, देशोदेशीचे राजकारणी पुढारी व नामाकित॑ वृत्तपत्राचे सपादक आणि बातमीदार, सर्वानी या झोपडीचे दर्शन घेऊन तीत वास्तव्य करणाऱ्या दिव्य विभूतीचा संदेश एकला आहे. तरी सुद्धा मृस्यत्वे ही झोपडी गरीव, दलित, पतित व रोगी याची साउली वनलेली आहे येथेच राहून गाधीजीनी भारताच्या स्वातत्र्यासाठी करावयाच्या अतिम लढ्ाकरिता तीव्र तपश्‍चर्या केली येथील झातीतूनच त्याना प्रेरणा मिळत असे. फार महत्त्वाचे निर्णय त्यानी येथेंच घेतले 1 झोपडीतील व झोपडीच्या भोवतालचे वातावरण गाघीजीच्या चंतन्यानें भरून राहिले आहे घट फुटल्यावर घटाका्य व महदाकाह ही एक झाली 11 क क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now