पानपतचा मुकाबळा | Paanapatachaa Mukaabalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paanapatachaa Mukaabalaa by काशीनाथ विनायक छत्रे - Kashinath Vinayak Chhatre

More Information About Author :

No Information available about काशीनाथ विनायक छत्रे - Kashinath Vinayak Chhatre

Add Infomation AboutKashinath Vinayak Chhatre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्या दिवशीं तर दत्ताजीनें करोळ, तोफा, जेजाला व खुतारनाला यांच्या दारुगोळा भरण्याच्या ढांसण्या स्वतः हातांत धरून मार केला. दुतर्फा तोफांचा असा कडकडाट उडाला कीं, जशा भढमभुंजे लाद्या भाजतात. दत्ताजी त्या दिवशी मदॉन्मत्त हत्तीप्रमाण॑ खळीस आला द्योता. भाऊसाहेब नसते त्यावेळीं मजा पहात होते. दुत्ताजीचा परा- कम पाहन त्यांचे नेञअ संतोषित झाळे. त्यांनी तारीफ केली कीं “ दत्ताजी शिंदे यांच्या मर्दमकीची शर्थ आहे. जसा आजपावेतो लौकिक ऐकत आलो, तसाच आज प्रत्यक्ष पाहिला. '' निजामाची खात्री झञाठी कीं याप्रमाणें निधडा सरदार मराठ्यांत नाहीं. सकाळीं या वीराने, या रणनवर्‍्यानें साफ उत्तर केल की, मलामाणसांची शाका करून हत्तीस अंदु घाळून मारतां मारतां मरेन, मरणापेक्षां अपेश खोटे आहे. अपजय घेऊन नानासाहेब, भाऊसाह्य यांना तोंड काय दाखव 1 हा कंद्ह्ारचा बादशहा आपण होऊन चाळून आला आहे. या रानांत इश्वरान॑ लढाईत मृस्य आणला तर फार उत्तम आहे. योगी, तपस्वी, संन्यासी, नानाप्रका « रचे देहदंड करितात कीं, मोक्ष मिळावा. आम्हा क्षत्रियांचा धर्म हाच कीं, रणांत विन्मुख न होतां मत्यु आल्यास सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. ईश्वरानें तो प्रसंग घडवून आणिला आहे. जो अभागी असेल तो तोंड चकवील. मी रणमेदान सोडुन निघणार नाही. उल्लवराव०--विलक्षण दृढनिश्चय ! राजाराम--त्याने कांही आपळा हेका सोडिला नाही. कुटुंबाची मेट घेऊन त्यांना खूपराम कटारी याजबराबर पांच हजार फॉज देऊन चमेली पार रवाना करून दिल, कटुंबाला नऊ महिने भरलेळे, त्यांच्या शोकास पारावार नाहीसा झाला. त्यांची खातरी तेव्हांच झाली कीं, मनला आजच पाटील अंतरळे, सकाळीं तीन घटका दिवसास बातमी पॉचली कीं गिलच्या यमुना उतरून अलीकडे आला. शिद्याची फोज जमन मजऱ्यास आली. त्यासरस॑ “ निशा- णाबरोबर चलावे ” म्हणन हुकूम ज्ञाला, यमुनेकांढी अडचण भास जिकडे तिकडे शेरण्यांची बेट, मोठ्या अडचणींत मराठे शिरले, निशाण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now