श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे १ | Samarthsampradayachi Kagadapratre 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samarthsampradayachi Kagadapratre 1 by शंकर श्रीकृष्ण देव - Shankar Srikrishn Dev

More Information About Author :

No Information available about शंकर श्रीकृष्ण देव - Shankar Srikrishn Dev

Add Infomation AboutShankar Srikrishn Dev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
। ध्‌ शः प ॥ र १४ प्रस्तावनी आहे, त्याशिवाय भीसमर्थचरित्रांतील बाकीचे सर्व ग्रसंग १५९४ श्रावण युद्ध ९ ते १६०३ माघ वद्य ९ या काळांतील झणजे श्रीसमर्थांच्या उत्तर- चित्रांतील आहेत. तेव्हां प्रस्तुतचें प्रकरण ह्मणजे उत्तररामदासचरित्र च होय, या उत्तरचरित्रापेक्षां पर्वचारेचाची महाराष्ट्राला फार अपेक्षा डाहे, पण तो योग .केव्हां येणार्‌ असेल तो असो! (१) ग दक १५७१ |] [ लेखांक ५९ श्रीरचुना!थजीची स्थापना चाफळास कोणत्या शकांत झाली, त्याविषयी प्रस्तुत कागदपत्रांत आधार नाहीं, तथापि इतर ' प्रमाणावरून तो शक १५७१ होय, असं ठरळे आहे. चाफळीं श्रीरामाची स्थापना झाली त्या वेळचा एक हृदयंगम ग्रसंग लेखांक ५२९ त दिला आहे. नरसिंगराव आबरखानी हे त्या वेळीं चाफळास शिवाजी राजे यांचे कटून अधिकारी होते. चाफळास श्रीचे देवालय बांधण्याचे कामीं यांचे बरें च सहाय्य झालें होते. ( भ्रीसमथैप्रताप ११८११ ) ते व इतर चवघेजण यांस श्री मथींनीं क्यो आज्ञा केली कीं, “ या अधिष्ठानाची भक्ति परंपरा करावी, सर्व साह्यता. करावी. ?' त्याप्रमाणे त्या पांचा हि जणांनी भ्रीरघुनाथाच्या पुष्पावर हात ठेवून श्रीसमर्थांची आज्ञा मान्य केली. नंतर पांच हि जणांनी उभे राहून श्रीसमर्थांस प्रार्थना केली की, आक्षांकडून श्रीच्या युष्पावर इस्त ठेवून घेतला, तरी श्रीसमथानीं द्वि श्रीरघुनाथाच्या अधिष्टानाची उदासीनवा केली न पाहिजे. तेव्हां श्रीसमथानी श्रीरघुनाथाच्या प्रंसादपुष्पावरी, मान्य हणून हास्यवदन संतोषपूर्वेक दस्त ठेविला ! व विठ्ठल गोसाबी यांस आज्ञा केली कीं, ठुमची निसर्टहता श्रीरघुनाथाचे पायी समर्पून यावद्देह श्रीचे रथळीं असाव ! विट्ठलनामा रघुनाथसदनी । येकनिष्ठ श्रीरुरुवचनीं । केवळ प्रेमळ स्वाभिभजनीं । प्रसाद चरणींचा सांभाळी ।। ( स. ग्र. 5 क. श्रीससथचरिच्रांतील हा प्रसंग श्रीसांप्रदायिकांना अत्यन्त महत्त्वाचा ' शे र वाटला पाटन, भ[समथाच्या वदयजानी, चाफळकरानी, यत्चयावत - सांप्रदा[«.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now