मोगज्याचीं फुळें गुच्छ १ | Mogaryacchi Phule Ghuccha 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
69
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गंगाधर रामचंद्र मोगरे - Gangadhar Ramchandra Mogare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)० |
“र्त
न उ <) र
मोगऱ्याची फुलं.
ज्याचें छत्रचि मोडुनी कडकडां खालीं अकस्मात् पडे
तें कोल्हापुर दीन होउनि कसें आजी अहा हें रडे !
सारे लोक करीत शोकरव हे निःशंक संमार्जिती
भूदेवीप्रति वषलेनि झरझरा नेत्राश्चुधारांप्रती ! ९
काळा! संघि कसा अपूर्व तुजळा हा आज आला असे !
घेई साधुनि कार्य तें झडकरी चित्तीं तुझ्या जें वसे !
दुःखाश्चूदक भूवरी पडुनियां जॅ जातसे हें था,
तेणें घे अभिषेक आज करुनी तूं आपणा सर्वथा! १०
। झालीं म्लान समस्त-लोक-वदनें ! उत्साह गेला छ्या ! ए
तैसें होय घडे जसें यद्गुवरा वेढी जयीं काळया ! उ
आक्रोश सगळी दणाणुनि पुरी ती जातसे तत्वतां !
दूःखाच्याच जिथं तिथें श्रुतिपथा भेदीत जाती कथा! ११
शोकध्वान घरोघरीं न दुसरें कांहींच कानीं पडे,
ह्या चर्चेविण आढळे न इतर व्यापार कोणीकडे;
केला प्रश्न जरी कसाहि भलता कोणाहि नारीनरा,
देती उत्तर-“ आणिली गति महाराजांस कां ईश्वरा !* १२
जागोजाग परस्परांस पुसती हे लोक शोकसखरें,
* झाले कारण काय हो इृपवरप्राणप्रयाणा खरें?
कोणी संशययुक्त होउनि ह्मणे “खोटीच ही बातमी;*
बोले त्यास दुजा “स्वयें परिसिली ती राजवाड्यांत मीं.! १३
|
मट
User Reviews
No Reviews | Add Yours...