शिंपळे आणि मोतीं | Shinpale Aani Motin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shinpale Aani Motin by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हिंपले आणि मोती १९ “आ स. श टा टी पी पी वि फि टी वी टी टी पि क चा न म ज्म दन “अ. आ: आ भी अ. न... नत. आ र ला चेला सं. अं. पोट म्हणन नाकावर एक फडके बांधन फिरतात, किवा खालीं बसतांना आपल्या अंगाखालीं एखादा जीव चिरडं नये, म्हणन भई झाड- ण्याकरितां एक लहानशी झाड काखेत सदव लटकवितात, त्या- प्रमाणेच प्रत्येक माणसाला वागावे लागल ! जगाच्या आणि मानवजातीच्या कृणी गप्पा मारूं लागला, कीं पूर्वी मीहि त्याला काकांच्यासारखाच जिरवीत असें. पण असें कर- तांना एकदां मात्र मी चांगलाच जिरलों. अर्थशास्त्राच्या एका सप्रसिद्ध प्रोफेसरांबरोबर एकदां मी चहा पीत बसलों होतों बोलतां बोलतां प्रोफेसरसाहेब अगदीं रंगांत येऊन मी जसा काकांना साऱ्या जगाच्या गोष्टी सुनावीत होतों, त्याप्रमाणेंच सारी मानव- जात अलिकडे किती परस्परावलंबी झाली आहे, प्रत्येक बारीक- सारीक प्रश्‍नाचा विचार करतांना सर्व मानवजातीचे हितसंबंध आपण कसे डोळ्यांपुढे ठेवले पाहिजेत, वगरे वर्गरे विषयांवर माझ्यापुढे व्याख्यान झोडण्याच्या बेतांत आले होते. त्यांना जिरव- ण्याकरितां हातांतला चहाचा कप पुढे करून मी मिस्किलपणें म्हणालो, “ काय हो, या कपांतला चहा पितांना सबंध मानवजातीचे हितसंबंध कसे काय डोळ्यांपुढे आणायचे ? * माझ्या प्रहनानें जिरून जाण्याएवजी प्रोफेसरसाहेब मला शांत- पणें उत्तर देऊ लागले, “चहा पिऊन टाकून तो कप उलटा करून पहा. कुठ बनवला आहे तो ! * मी कप उलटा करून पाहिला. कपावर कोरलेली पुढील अक्षरें मीं वाचून दाखविली, “ मेड इन्‌ झेकोस्लोव्हाकिया. * “ बरं, ' ते पुढ बोलं लागले, “कप झेकोस्लोव्हाकियाचा झाला, चहांतील साखर जावा किवा मॉरिशस्‌ बेटांतली, मी दाजिलिग चहा वापरतो, तेव्हां चहाची पावडर दाजिलिगची. तो दुधाचा * जग ' आहे तो मेड इन चायता-चीन मधला. काय--एक कप चहा पितांना जगाच्या किती भागाशी तुझा संबंध आला ? * मी थंडच झालों, प्रोफेसरसाहेबांना जिरवायला गेलों, आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now